ETV Bharat / state

मुंबईत पावसाचे बळी, शॉक लागून ३ जणांचा मृत्यू - shok news

प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Jun 28, 2019, 4:27 PM IST

Updated : Jun 28, 2019, 5:21 PM IST

2019-06-28 16:15:30

गोरेगाव आणि अंधेरी येथे पावसामुळे शॉक लागून ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई - गोरेगाव आणि अंधेरी येथे शॉक लागून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर  दोनजण जखमी झाले आहेत. याबाबतची माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

गोरेगाव पूर्व महाकाली गुफा रोड, ईरवानी इस्टेट या ठिकाणी ४ जण शॉक लागून जखमी झाले. हे चौघेही एकाच कुटुंबातील असल्याची माहिती मिळत आहे. घरामध्ये एका जणाला शॉक लागला असता त्याला वाचवण्यास गेले असता एकामागे एक तीघांना विजेचा धक्का बसला. सर्वांना ट्रॉमा केअरमध्ये भरती करण्यात आले. त्यापैकी राजेंद्र यादव (६० वर्ष) व संजय यादव (२४ वर्ष) यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाने दिली. तर आशादेवी यादव (५ वर्ष) व दिपू यादव (२४ वर्ष) यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

याबरोबरच अंधेरी अण्णानगर, आरटीओ जवळ काशीमा युडियार (६० वर्ष) या महिलेलाही घरामध्ये विजेचा धक्का बसला. जखमी अवस्थेत कूपर रुग्णालायत दाखल केले असता त्यांना मृत घोषित केले. पावसाळ्यामध्ये विजेचा धक्का लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असते. ओल्या भिंतींमधुनही विजप्रवाह घरामध्ये येतो.  त्यामुळे नागरिकांनी सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे.

Intro:Flash
गोरेगाव आणि अंधेरी येथे शॉक लागून तीन जणांचा मृत्यू, दोन जखमी
- अंधेरी अण्णा नगर आरटीओ जवळ काशीमा युडियार 60 वर्ष ही महिला शॉक लागून जखमी, कूपर रुग्णालायत दाखल केले असता मृत घोशीत केले.
- गोरेगाव पूर्व महाकाली गुफा रोड, ईरवानी इस्टेट या ठिकाणी चार जण शॉक लागून जखमी त्यांना ट्रॉमा केअरमध्ये भरती केले असता
- राजेंद्र यादव 60 वर्ष
व संजय यादव 24 वर्ष यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाने दिली
- तर आशादेवी यादव 5 वर्ष
व दिपू यादव 24 वर्ष यांच्यावर उपचार सुरू आहेत
अशी माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे...Body:FlashConclusion:
Last Updated : Jun 28, 2019, 5:21 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.