ETV Bharat / state

Gas Leak In Sakinaka : साकिनाक्यात गॅस गळतीमुळे आग, ३ जण जखमी - अंधेरी पूर्व साकिनाका

अंधेरी पूर्व साकिनाका (Andheri East Sakinaka) काजू पाडा नेताजी नगर येथील जैन सोसायटीमध्ये सकाळी ८ च्या सुमारास गॅस लिकेज होऊन आग लागली. यात 3 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

Gas Leak In Sakinaka
साकिनाक्यात गॅस लिकेज
author img

By

Published : Jan 26, 2022, 10:59 AM IST

मुंबई: अंधेरी पूर्व साकिनाका काजू पाडा नेताजी नगर येथील जैन सोसायटीमध्ये सकाळी ८ च्या सुमारास गॅस लिकेज होऊन आग लागली. या आगीत हकीम खान ५० वर्षे, सोहेल खान २४ वर्षे, सहिम अन्सारी ३४ वर्षे हे ३ जण जखमी झाले. त्यांना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.