ETV Bharat / state

heroin seized : मुंबई विमानतळावर 24 कोटी रुपयांचे हेरॉईन पकडले - Mumbai Airport

एनसीबीने मोठी कारवाई करत मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) 3.980 किलो हेरॉईन जप्त (heroin seized ) केले आहे. मुंबईला आलेल्या दक्षिण आफ्रिकन प्रवाशास या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या ड्रग्जची किंमत 24 कोटी रुपये आहे.

heroin seized
ड्रग्ज जप्त
author img

By

Published : Apr 14, 2022, 10:16 AM IST

मुंबई : एनसीबीने मोठी कारवाई करत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) 3.980 किलो हेरॉईन जप्त (heroin seized ) केले आहे. दक्षिण आफ्रिकन प्रवाशास या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या ड्रग्जची किंमत 24 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

  • Maharashtra | NCB Mumbai seized 3.980 kg of heroin worth Rs.24 crores along with intercepting a South African national at Chhatrapati Shivaji Maharaj International Airport in Mumbai. Further investigation is under progress pic.twitter.com/FqqqI1z4ze

    — ANI (@ANI) April 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.