ETV Bharat / state

मुंबईच्या अरबी समुद्रात बुडून २ जणांचा मृत्यू - Death

मरीन ड्राईव्ह येथे बुडलेल्या मुलास अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढून त्या कूपर रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. दुसरा जुहू येथील व्यक्ती दुपारी बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यालाही अग्निशमन अधिकाऱ्यांनी शोधून बाहेर काढून रुग्णाल्यात नेले. मात्र त्याला ही डॉक्टरने मृत घोषित केले आहे.

मुंबईच्या अरबी समुद्रात बुडून २ जणांचा मृत्यू
author img

By

Published : Jun 9, 2019, 7:02 PM IST

Updated : Jun 9, 2019, 8:59 PM IST

मुंबई - मरीन ड्राईव्ह समुद्रकिनारी एका मुलाचा तर जुहू चौपाटीवर एका माणसाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मारिन ड्राईव्ह येथे भैरव रमेश बारिया या ११ वर्षीय मुलाचा तर महेश मारुती शिंदे या ४० वर्षीय माणसाचा जुहू येथे बुडून मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारच्या सुमारास जुहू समुद्रकिनारी एक व्यक्ती बुडाल्याची माहिती महापालिका नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यांनतर थोड्याच वेळात मरीन ड्राईव्हवर एक मुलगा बुडल्याची माहिती पालिकेला मिळाली. पोलीस व अग्निशमन दलांनी या दोघांनाही बाहेर काढले.

मरीन ड्राईव्ह येथे बुडलेल्या मुलास अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढून त्या कूपर रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. दुसरा जुहू येथील व्यक्ती दुपारी बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यालाही अग्निशमन अधिकाऱ्यांनी शोधून बाहेर काढून रुग्णाल्यात नेले. मात्र त्याला ही डॉक्टरने मृत घोषित केले आहे.

पाऊस आता काही दिवसांवर आहे, तर भरती ओहोटीची काळजी घेण्याची गरज होती. समुद्र किनारी पोलीस तैनात करण्यात येतात ते यावेळेस कुठे होते आणि हे दोघे समुद्रात इतके आत गेले, याकडे समुद्र किनाऱ्यालगतच्या पोलिसांनी लक्ष का दिले नाही? हे प्रश्न उपस्थित होत आहेत.

Intro:मुंबई
मुंबईला लागून असलेल्या समुद्रात दोन जण बुडल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली आहे. मरिन ड्राईव्ह आणि जुहू चौपाटी येथे या घटना घडल्या. त्यात एक 11 वर्षीय मुलगा असल्याचे समजते.Body:मरिनलाईन्स येथील सुंदर महल जंक्शनजवळ समुद्रात एक मुलगा बुडाला. त्याला समुद्रातून काढून जिटी रुग्णालयात दाखल केले असता रुग्णालय प्रशासनाने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. भैरव रमेश बारिया असे या मुलाचे नाव असून तो 11 वर्षाचा आहे.

तर जुहू सिल्व्हर ब्रिज येथील इस्कॉन मंदिराजवळील गोदरेज चौपाटी येथे एक व्यक्ती समुद्रात बुडाला. त्याला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आहे आहे. महेश मारुती मोरे असे मृताचे नाव असून तो 40 वर्षाचा असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. Conclusion:
Last Updated : Jun 9, 2019, 8:59 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.