ETV Bharat / state

आयआयटी मुंबईच्या प्रयोगशाळेत फुग्यांचा स्फोट, एका कर्मचाऱ्यासह दोन प्रशिक्षणार्थी जखमी - blast

आयआयटी मुंबईतील मेकॅनिकल विभागाचे अर्धवेळ कर्मचारी तुषार जाधव हे २ प्रक्षिणार्थ्यांसह एका प्रोजेक्टवर काम करत होते. तुषार जाधव यांनी प्रशिक्षणार्थी प्रशांत सिंग आणि रजत कुमार यांना फुग्यामध्ये हायड्रोजन भरण्यास सांगितले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास फुग्यामध्ये हायड्रोजन भरताना अचानक फुग्यांचा स्फोट झाला.

आयआयटी बॉम्बेचे बोधचिन्ह
author img

By

Published : Mar 30, 2019, 8:28 AM IST

मुंबई - आयआयटी मुंबईच्या एअरोस्पेस विभागाच्या प्रयोगशाळेत शुक्रवारी दुपारी हायड्रोजन फुग्याचास्फोट झाला. यात एका कर्मचाऱ्यासह २ प्रशिक्षणार्थी जखमी झाले. या घटनेमध्ये भाजलेल्या मेकॅनिकल विभागाचे कर्मचारी आणि२ प्रशिक्षणार्थींना उपचारासाठी नवी मुंबईतील एरोली येथील नॅशनल बर्न सेंटर या रुग्णाल्यात दाखल करण्यात आले आहे. यातील दोघांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

आयआयटी मुंबईतील मेकॅनिकल विभागाचे अर्धवेळ कर्मचारी तुषार जाधव हे २ प्रक्षिणार्थ्यांसह एका प्रोजेक्टवर काम करत होते. तुषार जाधव यांनी प्रशिक्षणार्थी प्रशांत सिंग आणि रजत कुमार यांना फुग्यामध्ये हायड्रोजन भरण्यास सांगितले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास फुग्यामध्ये हायड्रोजन भरताना अचानक फुग्यांचा स्फोट झाला. या घटनेमध्ये जाधव आणि दोन्ही प्रशिक्षणार्थी भाजले. त्यांना तात्काळ आयआयटीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढिल उपचारासाठी नवी मुंबईतील एरोली भागात असलेल्या नॅशनल बनर्स सेंटर येथे नेण्यात आले. त्या तिघांवर उपचार चालू असून, त्यांना गंभीर धोका नसल्याचे आयआयटी मुंबईच्यावतीने प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.

या घटनेत भाजलेले ते २ प्रशिक्षणार्थी आणि कर्मचारी यावेळी आयआयटी मुंबईचे नसल्याचे प्रशासनाच्यावतीने जाहिर करण्यात आले. तुषार जाधव यांनी आपले शिक्षण आयआयटीमधून घेतले असून, ते आता आयआयटी मुंबईच्या मॅकानिकल विभागात अर्धवेळ कर्मचारी आहेत.

Intro:आयआयटी मुंबईच्या प्रयोगशाळेत फुग्यांचा स्फोट एक
कर्मचाऱ्यासह दोन प्रशिक्षणार्थी जखमी....

आयआयटी मुंबईच्या एअरोस्पेस विभागाच्या प्रयोगशाळेत हायड्रोजन फुग्याचा  स्फोट होऊन एक कर्मचाऱ्यासह दोन प्रशिक्षणार्थी जखमी झाल्या ची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेमध्ये भाजलेल्या मेकॅनिकल विभागाचे कर्मचारी आणि  दोन प्रशिक्षणार्थींना उपचारासाठी नवी मुंबईतील एरोली येथील नॅशनल बर्न सेंटर या रुग्णाल्यात दाखल करण्यात आले आहे.दोघेही आयसियूत तर एक सामान्य वॉर्ड मध्ये उपचार घेत आहेत.अशी माहिती सूत्रांकढून मिळत आहेBody:आयआयटी मुंबईच्या प्रयोगशाळेत फुग्यांचा स्फोट एक
कर्मचाऱ्यासह दोन प्रशिक्षणार्थी जखमी.

आयआयटी मुंबईच्या एअरोस्पेस विभागाच्या प्रयोगशाळेत हायड्रोजन फुग्याचा  स्फोट होऊन एक कर्मचाऱ्यासह दोन प्रशिक्षणार्थी जखमी झाल्या ची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेमध्ये भाजलेल्या मेकॅनिकल विभागाचे कर्मचारी आणि  दोन प्रशिक्षणार्थींना उपचारासाठी नवी मुंबईतील एरोली येथील नॅशनल बर्न सेंटर या रुग्णाल्यात दाखल करण्यात आले आहे.दोघेही आयसियूत तर एक सामान्य वॉर्ड मध्ये उपचार घेत आहेत.अशी माहिती सूत्रांकढून मिळत आहे.

आयआयटी मुंबईतील मॅकानिकल विभागाचे अर्धवेळ कर्मचारी तुषार जाधव हे दोन प्रक्षिणार्थी सह एका प्रोजेक्टवर काम करत होते. तुषार जाधव यांनी दोन प्रशिक्षणार्थी प्रशांत सिंग आणि रजत कुमार यांना फुग्यामध्ये हायड्रोजन भरण्यास सांगितले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास फुग्या मध्ये हायड्रोजन भरतांना अचानक फुग्यांचा स्फोट झाला आणि या घटनेमध्ये जाधव आणि दोन प्रशिक्षणार्थी भाजले. त्यांना आयआयटीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढच्या उपचारासाठी नवी मुंबईतील एरोली भागात असलेल्या नॅशनल बनर्स सेंटर येथे नेण्यात आले. त्या तिघांवर उपचार चालू असून त्यांना या घटनेत जास्त भाजले नसल्याचे आयआयटी मुंबईच्यावतीने प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे. या घटनेत भाजलेले ते दोन प्रशिक्षणार्थी आणि कर्मचारी यावेळी आयआयटी मुंबईचे नसल्याचे प्रशासनाच्यावतीने जाहिर करण्यात आले. तुषार जाधव यांनी आपले शिक्षण आयआयटीमधून घेतले असून ते आता आयआयटी मुंबईच्या मॅकानिकल विभागात अर्धवेळ कर्मचारी आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.