ETV Bharat / state

मुंबई : दहिसर येथे वाढदिवसाचा केक खाल्ल्याने 17 जणांना विषबाधा - 17 people get food poisoning

दहिसर कांदरपाडा येथील अर्जुन सिंग यांच्या मुलीच्या वाढदिवसाचा केक खाल्यामुळे १७ जणांना अन्न विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या १७ जणांना बोरिवली येथील भगवती रुग्णालयामध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे.

mumbai
वाढदिवसाचा केक खाल्ल्याने 17 जणांना विषबाधा
author img

By

Published : Dec 12, 2019, 1:17 PM IST

मुंबई - येथील दहिसर भागात वाढदिवसाचा केक खाल्ल्याने १७ जणांना विषबाधा झाली आहे. सध्या विषबाधा झालेल्यांना उपचारासाठी बोरिवलीच्या भगवती रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

दहिसर कांदरपाडा येथील अर्जुन सिंग यांच्या मुलीच्या वाढदिवसाचा केक खाल्यामुळे १७ जणांना अन्न विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या १७ जणांना बोरिवली येथील भगवती रुग्णालयामध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे. नगरसेविका व विधी समिती अध्यक्ष शितल म्हात्रे यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

हेही वाचा - 'आप्पा, तुमचाच वारसा चालवतोय.. संघर्षाचा.. जनसामान्यांच्या कल्याणाचा'

हेही वाचा - राज्यभरात दत्त जयंती उत्साहात साजरी; श्रींच्या दर्शनासाह भाविकांनी घेतला आशीर्वाद

Intro:मुंबई फ्लॅश

- मुंबई दहिसर येथे वाढ दिवसाचा केक खाल्ल्याने 17 जणांना विषबाधा
- दहिसर कांदरपाडा येथील अर्जुन सिंग यांच्या मुलीच्या वाढदिवसाचा केक खाल्यामुळे ही विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती
- अन्न विषबाधा झाल्यामुळे 17 रुग्ण बोरिवली येथील भगवती रुग्णालयामध्ये दाखल
- रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू
- नगरसेविका व विधी समिती अध्यक्ष शितल म्हात्रे यांनी केली रुग्णांची विचारपूस

सोबत फोटोBody:Flash Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.