ETV Bharat / state

आज...आत्ता....शुक्रवार सकाळी 9 वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्यांवर एक नजर... - INTERNATIONAL

बिहारमध्ये राजदच्या दोन नेत्यांवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे...इसिसच्या आत्मघातकी पथकाचा अफगाणिस्तानात हल्ला झाला असून यात ११ जण ठार झाले आहेत...काँग्रेसमध्ये राहुल गांधींना पर्याय नाल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे...मुंबईच्या नायर रुग्णालयातून चोरीला गेलेले ते बाळ सापडले आहे. पोलिसांनी काही तासांतच बाळाची सुटका केली आहे...जळगावात बाप करायचा आईचा अनन्वित छळ करत असल्याने मुलांनी आईसह स्वतःलाही घेतले कोंडून...

आज.. आत्ता...
author img

By

Published : Jun 14, 2019, 9:05 AM IST

बिहारमध्ये जंगलराज, राजदच्या दोन नेत्यांवर गोळीबार

मुझफ्फरपूर - राष्ट्रीय जनता दलाच्या दोन नेत्यांवर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला आहे. बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यात ही घटना घडली. या गोळीबारात दोन्हीही नेते गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाचा सविस्तर -

इसिसच्या आत्मघातकी पथकाचा अफगाणिस्तानात हल्ला ; ११ जण ठार

काबूल - शांततेसाठी प्रयत्न करणारा अफगाणिस्तान आत्मघातकी हल्ल्याच्या घटनेने हादरला आहे. दहशतवाद्याच्या आत्मघातकी पथकाने पूर्व अफगाणिस्तानातील जलालबाद येथील पोलिसांचा तपास नाका स्फोटाने उडविला. या हल्ल्यात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १३ जण जखमी झाल्याची अधिकाऱ्याने माहिती दिली. वाचा सविस्तर -

काँग्रेसमध्ये राहुल गांधींना पर्याय नाही; पुन्हा एकदा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली - राहुल गांधीच काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहावे, अशी इच्छा काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे. त्यासंबंधी काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाल यांच्या राहुल गांधीच अध्यक्ष म्हणून कायम राहतील या वक्तव्याला काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी दुजोरा दिला आहे. मात्र, राहुल गांधींनी या वृत्ताला पुष्टी दिलेली नाही. काँग्रेसमध्ये मागील अनेक दिवासांपासून नेतृत्व करण्यावरून खल सुरू आहे. वाचा सविस्तर -

मुंबईच्या नायर रुग्णालयातून चोरीला गेलेले 'ते' बाळ सापडले, पोलिसांनी काही तासांत केली सुटका

मुंबई - नायर रूग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक ७ मधून गुरुवारी संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास एका नवजात बाळाची चोरी झाली होती. मात्र, मुंबई पोलिसांनी काही तासांतच याचा तपास करून चोरी झालेल्या बाळाची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी हेजल डोनाल्ड इनस कोरिए (३७) या महिला आरोपीला अटक केली आहे. वाचा सविस्तर -

बाप करायचा आईचा अनन्वित छळ; मुलांनी आईसह स्वतःलाही घेतले कोंडून, मग...

जळगाव - वडील आईला सातत्याने शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्याने दोन मुलींनी आई, भाऊ आणि एका दीड वर्षांच्या बालिकेसह स्वतःला सात दिवस बंगल्यात कोंडून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील रणछोडदास नगरातील ही धक्कादायक घटना घडली. वाचा सविस्तर -

बातमी, सर्वांच्या आधी...

Intro:Body:

Akshay - Bulletin 9 AM

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.