मुंबई - राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत होत आहे. यात मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 455 वर पोहचली आहे.
-
121 new coronavirus cases in Maharashtra; state tally surges to 2,455: Health official
— Press Trust of India (@PTI_News) April 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">121 new coronavirus cases in Maharashtra; state tally surges to 2,455: Health official
— Press Trust of India (@PTI_News) April 14, 2020121 new coronavirus cases in Maharashtra; state tally surges to 2,455: Health official
— Press Trust of India (@PTI_News) April 14, 2020
दरम्यान, राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवला होता. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना 3 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे.