ETV Bharat / state

पाणी परिषद : लातूरकरांना मिळणार जलसंवर्धनाचे धडे

author img

By

Published : Nov 30, 2019, 5:04 PM IST

Updated : Nov 30, 2019, 6:18 PM IST

पाणीटंचाई टाळून लातूरकरांना कायमस्वरूपी पाणी उपलब्ध व्हावे या दृष्टिकोनातून दोन दिवसीय पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जागतिक पातळीवरील जलतज्ञांकडून मार्गदर्शन करून नागरिकांना जलसंवर्धणचे धडे या पाणी परिषदेत देण्यात येत आहेत. परिषदेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी तसेच मनपा आयुक्त यांनी मार्गदर्शन करून लातूरातील पाण्याची साध्यस्थीती मांडली.

water saving programme in latur
पाणी परिषद : लातूरकरांना मिळणार जलसंवर्धनाचे धडे

लातूर - पाणीटंचाई टाळून लातूरकरांना कायमस्वरूपी पाणी उपलब्ध व्हावे या दृष्टिकोनातून दोन दिवसीय पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जागतिक पातळीवरील जलतज्ञांकडून मार्गदर्शन करून नागरिकांना जलसंवर्धणचे धडे या पाणी परिषदेत देण्यात येत आहेत. परिषदेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी तसेच मनपा आयुक्त यांनी मार्गदर्शन करून लातूरातील पाण्याची साध्यस्थीती मांडली.

हेही वाचा - हमसे जमाना खुद है... जमाने से हम नहीं' - संजय राऊत

भर पावसाळ्यात लातूरकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. मात्र, परतीच्या पावसाने दिलासा दिला असून जून अखेरपर्यंत पाणीटंचाई जाणवणार नाही असा विश्वास जिल्हा प्रशासनाकडून दिला जात आहे. सध्या तरी पाणीटंचाईचे संकट दुरावलेले असले तरी भविष्यातील संकट टाळण्यासाठी या पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सध्या लातूरला 10 दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. 24 तास पाणीपुरवठा व्हावा या अनुषंगाने उपलब्ध पर्याय काय आहेत त्यासंबंधीचे मार्गदर्शन या पाणी परिषद मध्ये करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये लातुमधील नागरिकांच्या प्रतिक्रिया आणि जलतज्ञांचे मार्गदर्शन यामधून एक योजना ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे लातुरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होणार असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले आहे. शिवाय 24 तास पाणीपुरवठा करणाऱ्या महानगपालिकेच्या अभियंत्याचे मार्गदर्शन या पाणी परिषदेमध्ये लाभणार आहे.

कायम पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या या महानगरपालिकेला एक सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे. महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि जिल्हा प्रशासन यांच्या माध्यमातून एक पर्याय उपलब्ध करून लातूरकरांना नियमित पाणीपुरवठा करण्यासंदर्भात योजना आखली जाणार आहे. दोन दिवसीय या परिषदेतून एक सक्षम पर्याय काढून लातूरकरांना नियमित पाणीपुरवठा मिळावा शिवाय पाण्याचे योग्य नियोजन करता यावे याकरिता या पाणीपरिषदेचे आयोजन केले असल्याचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधींची अनुपस्थिती -

पाणीपरिषदेसाठी खासदार सुधाकर शृंगारे यांच्यासह नूतन आमदारांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे यापैकी एकही लोकप्रतिनिधी या पाणी परिषदेला उपस्थित नव्हते. त्यामुळे जिल्हा प्रशासन अधिकारी आणि नागरीक यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आटोपता घेण्यात आला होता.

Intro:बाईट : जी. श्रीकांत जिल्हाधिकारी
विक्रांत गोजमगुंडे, महापौर, लातूर मनपा

पाणी परिषद : लातूरकरांना मिळणार जलसंवर्धनाचे धडे
लातूर : लातूरकर आणि पाणी टंचाई हे जणू समीकरणच बनले आहे. पाणीटंचाई टाळून लातूरकरांना कायमस्वरूपी पाणी उपलब्ध व्हावे या दृष्टिकोनातून दोन दिवसीय पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जागतिक पातळीवरील जलतज्ज्ञ यांच्याकडून मार्गदर्शन करून नागरिकांना जलसंवर्धणचे धडे या पाणी परिषदेत देण्यात येत आहेत. परिषदेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी तसेच मनपा आयुक्त यांनी मार्गदर्शन करून लातूरतील पाण्याची साध्यस्थीती मांडली.

Body:भर पावसाळ्यात लातूरकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. मात्र, परतीच्या पावसाने दिलासा दिला असून जून अखेरपर्यंत पाणीटंचाई जाणवणार नाही असा विश्वास जिल्हा प्रशासनाकडून दिला जात आहे. सध्या तरी पाणीटंचाईचे संकट दुरावलेले असले तरी भविष्यातील संकट टाळण्यासाठी या पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सध्या लातूरला 10 दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. 24 तास पाणीपुरवठा व्हावा या अनुषंगाने उपलब्ध पर्याय काय आहेत त्यासंबंधीचे मार्गदर्शन या पाणी परिषद मध्ये करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये लातुरातील नागरिकांच्या प्रतिक्रिया शिवाय जलतज्ञांचे मार्गदर्शन यामधून एक योजना ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे लातुरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होणार असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले आहे. शिवाय 24 तास पाणीपुरवठा करणाऱ्या महानगपालिकेच्या अभियंत्याचे मार्गदर्शन या पाणी परिषदेमध्ये लाभणार आहे. त्यामुळे कायम पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या या महानगरपालिकेला एक सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे. नूतन महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि जिल्हा प्रशासन यांच्या माध्यमातून एक पर्याय उपलब्ध करून लातूरकरांना नियमित पाणीपुरवठा करण्यासंदर्भात योजना आखली जाणार आहे.

Conclusion:दोन दिवसीय या परिषदेतून एक सक्षम पर्याय काढून लातूरकरांना नियमित पाणीपुरवठा मिळावा शिवाय पाण्याचे योग्य नियोजन करता यावे याकरिता या पाणीपरिषदेचे आयोजन केले असल्याचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधींनीची अनुपस्थिती
पाणीपरिषदेसाठी खासदार सुधाकर शृंगारे यांच्यासह नूतन आमदारांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे यापैकी एकही लोकप्रतिनिधी या पाणी परिषदेला उपस्थित नव्हते. त्यामुळे जिल्हा प्रशासन अधिकारी आणि नागरीक यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आटोपता घेण्यात आला होता. महिन्याभरानंतर या परिषदेचे फलित काय हे लातूरकरांच्या समोर येणार हे नक्की
Last Updated : Nov 30, 2019, 6:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.