ETV Bharat / state

लातूर महानगरपालिकेत भाजपला धक्का, काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे महापौर - latur mayor

लातूर महानगरपालिकेत बहुमत असतानाही भाजपला मोठा धक्का बसला आहे. अडीच वर्षांनंतर पुन्हा सत्ता काँग्रेसच्या ताब्यात गेली असून काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे हे लातूरचे नवे महापौर असणार आहेत.

लातूर मनपा
author img

By

Published : Nov 22, 2019, 12:41 PM IST

Updated : Nov 22, 2019, 3:10 PM IST

लातूर - महानगरपालिकेत बहुमत असतानाही भाजपला मोठा धक्का बसला आहे. अडीच वर्षानंतर पुन्हा सत्ता काँग्रेसच्या ताब्यात गेली असून काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे हे लातूरचे नवे महापौर असणार आहेत.

लातूर महानगरपालिका

काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांनी भाजपच्या शैलेश गोजमगुंडे यांचा पराभव करत लातूर महापालिकेचे महापौरपद काबीज केले. ते लातूरचे नवे महापौर असणार आहेत. भाजपचे 35 नगरसेवक, काँग्रेसचे 32 नगरसेवक आणि 1 वंचित बहुजन आघाडीचा एक नगरसेवक असताना काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांना नगरसेवकांनी हात उंचावून मतदान केले. यातील 68 मतांपैकी 35 मते काँग्रेसच्या विक्रांत गोजमगुंडे यांना मिळाली.

हेही वाचा - परभणीत पुन्हा काँग्रेसचा महापौर? आज होणार निवड, राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर!

Intro:Body:

[11/22, 12:09 PM] rajesh kharade, Latur: लातूर महानगरपालिकेत भाजपला धक्का

लातूर महानगरपालिकेत बहुमत असतानाही भाजपला मोठा धक्का बसला आहेत....अडीच वर्षणांतर पुन्हा सत्ता काँग्रेसच्या ताब्यात गेली आहे.....काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे हे आता नवे महापौर असणार आहेत.... त्यांनी भाजपचे शैलेश गोजामगुंडे यांचा पराभव केला आहे....35 भाजपचे, 32 नगरसेवक काँग्रेसचे आणि 1 वंचित बहुजन आघाडीचे असताना काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांना.... एवढ्या नगरसेवकांनी हात उंचावून मतदान केले.....

[11/22, 12:11 PM] Sathe Sir: मेजर ब्रेकिंग

[11/22, 12:11 PM] rajesh kharade, Latur: 68 मतांपैकी 35 मते काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांना...

Conclusion:
Last Updated : Nov 22, 2019, 3:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.