ETV Bharat / state

..तरीही मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरेंच्या समोरच कार्यकर्त्यांनी केली घोषणाबाजी - Latour Latest News

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर होते. या दौऱ्यात नुकसान झालेल्या पिकांची पाहाणी करून परतत असताना शिनसैनिकांनी मुख्यमंत्री पदावरून घोषणा दिल्या.

मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे यांच्यासमोर घोषणाबाजी
author img

By

Published : Nov 6, 2019, 8:45 AM IST

लातूर - अवकाळी पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसाना झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील पिकांच्या नुकसानीचा पीक पाहणी दौरा केला. या सबंध दौऱ्यात त्यांनी मुख्यमंत्री पदावरून कोणतेही भाष्य केले नाही. मात्र, नुकसान झालेल्या पिकांची पहाणी करून परतत असताना शिवसैनिकांनी त्यांच्यासमोरच मुख्यमंत्री कुणाचा... शिवसेनेचा! अशा घोषणा दिल्या. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही मुख्यमंत्री शिवसेनेचा पाहिजे अशी भावना झाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे यांच्यासमोर घोषणाबाजी

13 दिवसांपासून युतीमध्ये मुख्यमंत्री कुणाचा यावरून रणकंदन सुरू आहे. असे असतानाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोनवेळा मराठवाड्यातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली आहे. यादरम्यान कोणतेही राजकीय भाष्य करण्याचे उद्धव ठाकरे यांनी टाळले. या संबंधी कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, अहमदपूर तालुक्यातील सांगवी सुनेगाव येथील पिकांची पाहणी करून उद्धव ठाकरे परतत असताना कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री पदाला घेऊन घोषणाबाजी सुरू केली. मुख्यमंत्री कुणाचा....शिवसेनेचा आशा घोषणा कार्यकर्ते देत असतानाही याबाबत कोणतेही वक्तव्य न करता उद्धव ठाकरे यांनी काढता पाय घेतला. त्यामुळे अद्यापही पक्षश्रेष्ठी आणि कार्यकर्ते मुख्यमंत्री पदावरून ठाम असल्याचे पाहवयास मिळाले.

Intro:मुख्यमंत्री पदावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोरच घोषणाबाजी
लातूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील संबंध दौऱ्यात मुख्यमंत्री पदावरून कोणतेही भाष्य केले नसले तरी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून परतत असताना शिवसैनिकांनी त्यांच्यासमोरच मुख्यमंत्री कुणाचा... शिवसेनेचा अशा घोषणा दिल्या. त्यामुळे मुख्यमंत्री शिवसेनेचाच हीच भावना आता स्थानिक कार्यकर्त्यांचीही झाली आहे.

Body:गेल्या 13 दिवसांपासून युतीमध्ये मुख्यमंत्री कुणाचा यावरून रणकंदन सुरू आहे. असे असतानाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोनवेळा मराठवाड्यातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली आहे. यादरम्यान कोणतेही राजकीय भाष्य न करण्याचे उद्धव ठाकरे यांनी टाळले तसेच यासंबंधी कार्यकऱ्यानाही सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, अहमदपूर तालुक्यातील सांगवी सुनेगाव येथील पिकांची पाहणी करून उद्धव ठाकरे परतत असताना कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री पदाला घेऊन घोषणाबाजी सुरू केली. मुख्यमंत्री कुणाचा....शिवसेनेचा आशा घोषणा कार्यकर्ते देत असतानाही याबाबत कोणतेही वक्तव्य न करता उद्धव ठाकरे यांनी काढता पाय घेतला.

Conclusion:त्यामुळे अद्यापही पक्षश्रेष्ठी आणि कार्यकर्ते हे मुख्यमंत्री पदावरून ठाम असल्याचे पाहवयास मिळाले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.