ETV Bharat / state

निवडणूकीच्या निकालाआधी संभाजीराव निलंगेकरांनी घेतले बालाजी दर्शन - maharashtra vidhansabha election

गेल्या एक महिन्यापासून निलंगा विधानसभा मतदार संघात आपला प्रचार केल्यानंतर आता देव दर्शनासाठी संभाजीराव निलंगेकरआंध्र प्रदेशातील बालाजी देवस्थान येथे दाखल झाले.

संभाजीराव निलंगेकरांनी घेतले बालाजी दर्शन
author img

By

Published : Oct 24, 2019, 4:52 AM IST

लातूर - पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर हे सहकुटुंब बालाजी दर्शनासाठी तिरूपती तिरूमला येथे गेले आहेत. गेल्या एक महिन्यापासून निलंगा विधानसभा मतदार संघात आपला प्रचार केल्यानंतर आता देव दर्शनासाठी ते आंध्र प्रदेशातील बालाजी देवस्थान येथे दाखल झाले.

त्यांच्यासोबत लहान बंधू अरविंद पाटील निलंगेकर, मुलगा राजवीरसह कुटुंबातील इतर सदस्यही गेले असल्याची माहिती मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांच्यासमोर मोठे आव्हान नसल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याची चर्चा मतदार संघात आहे. याच कारणामुळे ते विजयाचा पहिला गुलाल तिरूपती बालाजी येथे उधळणार असल्याचे बोलले जात आहे. तर त्यांचे समर्थक आतापासूनच सोशल मीडियावर विजयाचे पोस्टर टाकून जल्लोष करत आहेत.

Intro:लातूरचे पालकमंञी संभाजीराव पाटील निलंगेकर सहकुटुंब तिरूपती दर्शनासाठी गेले आहेत Body:निलंगा/प्रतिनिधी

लातूरचे पालकमंञी संभाजीराव पाटील निलंगेकर हे सह कुटुंब बालाजी दर्शनासाठी तिरूपती तिरूमला येथे गेले आहेत गेल्या एक महिण्यापासून निलंगा विधानसभा मतदार संघात आपला प्रचार करून न थकता देव दर्शनासाठी आंध्र प्रदेशातील बालाजी देवस्थान येथे ते सह कुटुंब दाखल झाले आहेत त्यांच्या सोबत लहान बंधू अरविंद पाटील निलंगेकर मुलगा राजवीर सह सर्व सोबत असल्याची माहिती मिळत आहे.विधानसभा निवडणुकीत त्यांच्या समोर मोठे आवहान नव्हते त्यांचा विजय निश्चित असल्याची चर्चा मतदार संघात आहे.म्हणून ते विजयाचा पहिला गुलाल तिरूपती बालाजीयेथे उधळणार आहेत असे बोलले जात आहे.Conclusion:अत्ता पासूनच त्यांचे समर्थक सोशल मिडियावर विजयाचे पोस्टर बॕनर गुलाल आपलाच असे जल्लोष करत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.