ETV Bharat / state

लातुरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात मोर्चा; बाजारपेठ, बससेवा बंद - नागरिकत्व दुरुस्ती कायदा

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. त्याचप्रमाणे लातूरकरांनी देखील या कायद्याला विरोध दर्शवत मोर्चा काढला. शहरातील गंजगोलाई येथून मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर तहसील कार्यालयाजवळ मोर्चाचा समारोप होईल.

citizenship amendment act
लातुरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात मोर्चा
author img

By

Published : Dec 23, 2019, 1:04 PM IST

लातूर - शहरात सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे लातूर आगारातून मार्गस्थ होणाऱ्या बसेस २ तासांसाठी बंद ठेवण्यात आल्या. तसेच मुख्य बाजारपेठमधील दुकानेही बंद ठेवण्यात आली.

लातुरात बाजारपेठ आणि बससेवेवर मोर्चाचा परिणाम
लातुरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात मोर्चा

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. त्याचप्रमाणे लातूरकरांनी देखील या कायद्याला विरोध दर्शवत मोर्चा काढला. शहरातील गंजगोलाई येथून मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर तहसील कार्यालयाजवळ मोर्चाचा समारोप होईल. यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी बससेवा 2 तासासाठी बंद ठेवण्यात आली. या मार्गावरील दुकानही बंद आहेत. सकाळपासून मोर्चाचे नियोजन केले. तसेच जागोजागी कार्यकर्ते नेमण्यात आले. कडेकोट पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे.

Intro:लातुरात महामोर्चा, बाजारपेठेवर परिणाम; बससेवा बंद
लातूर : नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शवत आज लातुरात आम्ही लातूरकरच्या वतीने महामोर्चा पार पडत आहे. दुपारी 12 च्या दरम्यान या मोर्चाला सुरवात झाली असून लातूर आगरातून मार्गस्थ होणारी बससेवा काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती तर मुख्य बाजापेठतील दुकानही बंद होती.

Body:नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शवत रोज वेगवेगळ्या पद्धतीने विरोध केला जात आहे. आज आम्ही लातूरकराच्या वतीने हा महामोर्चा काढण्यात येत असून शहरातील गंजगोलाई ते तहसील कार्यालय या मार्गावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अनुचित प्रकार होऊ नये म्हणून लातुर आगरातून मार्गस्थ होणारी बससेवा 2 तासासाठी बंद ठेवण्यात आली होती तर या मार्गवारील दुकानही बंद होती. सकाळपासून मोर्चाचे नियोजन केले जात असून जागोजागी स्वयंसेवक नेमण्यात आले होते तर कडेकोट पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे.

Conclusion:खबरदारी म्हणून बससेवा बंद ठेवण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.