ETV Bharat / state

लातूरमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार - लातूर

लातूर-रेणापूर मार्गावरील महापोरजवळ ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

लातूरमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
author img

By

Published : Apr 8, 2019, 9:17 PM IST

लातूर - लातूर-रेणापूर मार्गावरील महापोरजवळ ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. यावेळी जमावाने ट्रक चालकास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. प्रदीप गोपाळराव गोडभरले असे मृताचे नाव आहे.

प्रदिप रामवडी (ख) येथून लातूरकडे येत असताना महापोर गावाजवळ पाठिमागून येणाऱ्या (एम. एच.१३ जी.२३९५) ट्रकने जोराची धडक दिली. यामध्ये प्रदीप गोडभरले यांचा जागीच मृत्यू झाला आहे. प्रदीप गोडभरले हे मूळचे रामवाडी येथील रहिवासी असून ते मागील काही वर्षांपासून लातूर येथील मयुरबन येथे राहत होते. सोमवारी सकाळी ते गावाकडील शेताकडे गेले होते. त्यावेळी शेतमाल घेऊन येत असताना ही दुर्घटना घडली. ट्रक चालकास रेणापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Intro:ट्रकने दुचाकीस्वारास उडविले; एकाचा जागीच मृत्यू
लातूर : लातूर-रेणापूर मार्गावरील महापोरजवळ ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी 9:30 च्या दरम्यान ही घटना झाली असून जमावाने ट्रक चालकास पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
Body:प्रदीप गोपाळराव गोडभरले असे मायताचे नाव असून ते रामवडी (ख) येथून लातूरकडे येत असताना महापोर गावाजवळ पाठीमागून येणाऱ्या ट्रक (एम. एच.१३ जी २३९५) जोराची धडक दिली. यामध्ये प्रदीप गोडभरले यांचा जागीच मृत्यू झाला. प्रदीप गोडभरले हे मूळचे रामवाडी असून गेल्या काही वर्षांपासून लातुर येथील मयुरबन येथे राहत होते. सोमवारी सकाळी ते गावाकडील शेताकडे गेले होते. शेतीमाल घेऊन येताना ही दुर्घटना झाली आहे. Conclusion:ट्रक चालकास रेणापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.