ETV Bharat / state

तब्बल ७२ दिवसांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये पोस्टपेड मोबाईल सेवा सुरू, इंटरनेट अद्याप नाही

author img

By

Published : Oct 14, 2019, 11:45 AM IST

Updated : Oct 14, 2019, 1:32 PM IST

जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव रोहित कन्सल यांनी याविषयी शनिवारी माहिती दिली. 'जम्मू-काश्मीरमधील सध्याची परिस्थिती पाहता येथील उर्वरित क्षेत्रांमध्येही मोबाइल फोन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी 14 ऑक्टोबर 2019 पर्यंत या सेवा काश्मीरच्या १० जिल्ह्यांमध्ये पूर्ववत सुरू होतील,' असे ते म्हणाले.

जम्मू-काश्मीर

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल 370 हटवल्यानंतर मोबाईल सेवा खंडित करण्यात आल्या होत्या. हे निर्बंध आज (सोमवार) हटवण्यात येणार आहेत. सर्व पोस्टपेड मोबाईल सेवा दुपारी 12 वाजल्यापासून सुरू झाल्या. मात्र, इंटरनेट सुविधा सुरू झालेल्या नाहीत. तरीही मोबाईलवरून संपर्क सुरू झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव रोहित कन्सल यांनी याविषयी शनिवारी माहिती दिली. 'जम्मू-काश्मीरमधील सध्याची परिस्थिती पाहता येथील उर्वरित क्षेत्रांमध्येही मोबाईल फोन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी 14 ऑक्टोबर 2019 पर्यंत या सेवा काश्मीरच्या १० जिल्ह्यांमध्ये पूर्ववत सुरू होतील,' असे ते म्हणाले.

हेही वाचा - सिलेंडरच्या स्फोटात कोसळली इमारत; 7 ठार, तर 15 जण जखमी

५ ऑगस्टला आर्टिकल 370 हटवल्यानंतर केंद्राने या भागातील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व नेटवर्क आणि लँडलाईन कनेक्शन जम्मू-काश्मीरमधून हटवले होते. मात्र, आतापर्यंत टप्प्याटप्प्याने बहुतांशी ठिकाणी लँडलाईन कनेक्शन सुरू झाले आहेत. मात्र, काश्मीरच्या संवेदनशील भागांमध्ये आतापर्यंत मोबाईल सेवा प्रतिबंधित होत्या. आता त्या सुरू करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - पाकिस्तानचे ड्रोन पकडण्यासाठी संघटित योजना आवश्यक - माजी डीजीपी सिंह

Intro:संविधानाचा सर्वाधिक अपमान करणारा पक्ष ,काँग्रेसच-- योगी आदित्यनाथ .

iNTRO- भाजप म्हणजे संविधान बदलू पाहणारा पक्ष, असा अपप्रचार करणाऱाच काँग्रेस पक्ष सर्वाधिक संविधानाचा अपमान करणारा पक्ष आहे.राहुल गांधी सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, महात्मा गांधीचे स्वप्न पूर्ण करत आहेत.. ते सध्या काँग्रेस विसर्जित करण्याचे काम करत आहेत. कारण राहुल गांधी जिथे जातात तेथील उमेदवारांची अनामत जप्त करतात असे एका पाठोपाठ एक आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांच्यावर केला आहे.
Body:संविधानाचा सर्वाधिक अपमान करणारा पक्ष ,काँग्रेसच-- योगी आदित्यनाथ .

भाजपा-सेना महायुतीचे उमेदवार डॉ. अनिल कांबळे यांच्या प्रचारार्थ उदगीर येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर संपन्न झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर कर्नाटक राज्यातील बिदरचे खासदार भगवंत खुब्बा, लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे, भाजपा जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, यांच्यासह अनेक नेते मंचावर उपस्थित होते.
सभेत बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले काँग्रेसच्या वतीने भाजपाला संविधान बदलू पाहणारा पक्ष म्हणून बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. काश्मीरला 370 कलमचा विशेष दर्जा देणे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनाही मान्य नव्हते. तरीही काश्मीरला हा दर्जा कॉंग्रेसनेच दिलाय. संविधानाने आखून दिलेल्या गोर गरीब जनतेसाठीच्या योजना देशातील गाव पातळीवरील सामान्यापर्यंत पवचावण्यात काँग्रेस अपयेशी ठरलं असून काँग्रेसने सर्व सामान्यांसाठी देशात कसल्याच योजना राबवल्या नाहीत. मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेताना संविधानाला नतमस्तक होऊन शपथ घेतली.
ही भाजपची संस्कृती आहे. गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये काँग्रेसने 70 वर्षात जे केलं नाही, ते कितीतरी जास्त पटीने करण्याचा प्रयत्न आमच्या प्रधानमंत्री मोदी यांनी केला आहे.
काँग्रेसने 70 वर्षाच्या काळात केवळ संविधानाचा अपमान करण्याशिवाय त्यांनी दुसरे काहीच केले नाही. जर काँग्रेसने काही केलंय तर ते देशांमध्ये सर्वात जास्त संविधानाचा अपमान करण्याचं काम काँग्रेसन केलंय असा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला केला आहे.
Conclusion:

राहुल गांधी जिथे प्रचाराला जातात तेथिल काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होते...
महात्मा गांधींनी देश स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेस विसर्जित करण्याचा सल्ला काँग्रेशियांना दिला होता. मात्र तो नेहरूनी ऐकला नाही. त्यामुळे महात्मा गांधीजीचे अधुरे स्वप्न आता राहुल गांधी पूर्ण करत आहेत. कारण जिथे राहुल गांधी प्रचाराला जातात तेथे काँग्रेसची अनामत जप्त होते, हे राहुल गांधीच वास्तव आहे.त्यामुळे राहुल गांधी सध्या काँग्रेस विसर्जित करण्याचे काम करत आहेत. असाही आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.
Last Updated : Oct 14, 2019, 1:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.