ETV Bharat / state

मृतदेहाच्या अंतर्वस्त्रावरून पोलिसांनी लावला शोध

निलंगा तालुक्यातील गुंजरगा गावातील एका व्यक्तीने पत्नी व मुले सोडून माहेरी राहत असल्याच्या विरहातून दारूचे व्यसन केले व नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला.

heavy alcohol death
मृतदेहाच्या अंतरवस्त्रावरून पोलिसांनी लावला शोध
author img

By

Published : Feb 7, 2020, 10:01 PM IST

लातूर - आपली पत्नी व मुले सोडून माहेरी राहत असल्याने दारूचे व्यसन जडलेल्या व्यक्तीचा नदीच्या पात्रात मृत्याची झाल्याची घटना घडली आहे. निलंगा तालुक्यातील गुंजरगा गावात गेल्या चार दिवसांपासून गावातील ज्ञानोबा धोंडीबा शिंदे (वय-42) हा ट्रॅक्टरवर मजूरी करणारा व्यक्ती गायब होता. पत्नी माहेरी गेल्याच्या विरहातून मानसिकरीत्या खचलेल्या या व्यक्तीचा दारूच्या नशेतच मृत्यू झाला.

हेही वाचा - धक्कादायक..! शिवसेना पदाधिकाऱ्याचा विवाहितेवर कारमध्ये बलात्कार

7 फेबृवारी रोजी नदी पात्रात सडलेल्या अवस्थेत एक मृतदेह तरंगत असल्याचे काही शेतकऱ्यांनी पाहिले व पोलिसांना फोन करून माहिती दिली. लोकांच्या सहाय्याने पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. मात्र, मृतदेहाची ओळख पटत नसल्यामुळे शेवटी बीट जमादार चंद्रहंस गौंडगावे यांनी अंतर्वस्त्रावरून व्यक्तीचा शोध लावला आणि ओळख पटली.

अनेक दिवसापासून शिंदे यांच्या पत्नी दारू जास्त पिऊन त्रास देत असल्याने ती आपल्या दोन मुलांसह माहेरी राहते त्यातच पत्नी आणि मुलांचा विरह सहन होत नसल्याने तो जास्तच दारूच्या आहरी गेला व आपला जीव गमावून बसल्याची दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत औराद शा. पोलिस पोलिस ठाण्याचे पोलीस शिपाई चंद्रहास गौंडगावे यांनी पंचनामा करून शेवविच्छेदनासाठी हलगरा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले आहे.

हेही वाचा - हिंगणघाट प्रकरण : उज्वल निकम मांडणार पीडितेची बाजू

Intro:पत्नी मुले माहेरी गेल्याचा विरह दारूचे जडले व्यसन नशेत नदी पाञातील गाळात आडकल्याने गेला जीव...Body:पत्नी मुले माहेरी गेल्याचा विरह दारूचे जडले व्यसन नशेत नदी पाञातील गाळात आडकल्याने गेला जीव...

अंगात घातलेल्या अंडरवेअरवर लावला पोलिसांनी शोध...

निलंगा/प्रतिनिधी

आपली पत्नी मुले आपणाला सोडून माहेरी राहत असल्याने जडले दारूचे व्यसन नशेतच गेला नदी पाञात गमावून बसला जीव ही धक्कादायक घटना घडली आहे निलंगा तालुक्यातील गुंजरगा गावात गेल्या चार दिवसापासून गावातील ज्ञानोबा धोंडीबा शिंदे वय ४२ वर्षे हा ट्रक्टरवर मजूरी करणारा इसम गायब होता दारूच्या नशेत कुठेतरी गेला असेल असे नातेवाईक यांनी अंदाज काढला परंतु दिनांक ७ रोजी गावाशेजारच्या नदी पाञात सडलेल्या अवस्थेत एक प्रेत तरंगत असल्याचे काही शेतकरी लोकांनी पाहिले व औराद शा.पोलिसांना फोन करून माहिती दिली सदरील प्रेत लोकांच्या सहाय्याने पोलिसांनी नदी पाञाबाहेर काढले परंतु चार दिवस गाळात आडकलेले व सडलेले प्रेत बाहेर पडल्याने ओळख पटत नव्हती शेवटी बिट जमादार चंद्रहंस गौंडगावे यांनी माचो कंपनीची अंगावर व घरी असलेली अंडरवेअर यावर शोध लावला आणि ओळख पटली.
अनेक दिवसापासून शिंदे यांच्या पत्नी दारू जास्त पिऊन ञास देत असल्याने ती आपल्या दोन मुलासह माहेरी राहते त्यातच पत्नी आणि मुलांचा विरह सहन होत नसल्याने तो जास्तच दारूच्या आहरी गेला व आपला जीव गमावून बसल्याची दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत औराद शा.पोलिस पोलिस ठाण्याचे हे.काँ.चंद्रहास गौंडगावे यांनी प्रेत पंचनामा करून शेवविच्छेदनासाठी हलगरा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले आहे. पुढील तपास औराद शा.पोलिस करत आहेतConclusion:अंगात घातलेल्या अंडरवेअरवर लावला पोलिसांनी शोध...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.