ETV Bharat / state

लातुरात अनाथांच्या हस्ते उभारली 'माणुसकीची गुढी' - orphanage

वसुंधरा प्रतिष्ठानने अनाथ मुलींच्या निरीक्षण गृहात गुढीपाडवा हा सण मोठ्या आनंदात साजरा केला. यावेळी मुलींना बताशाचे हार देण्यात आले.

लातुरात अनाथांच्या हस्ते उभारली "माणुसकीची गुढी"
author img

By

Published : Apr 7, 2019, 4:28 AM IST

लातूर - अनाथ मुलांनाही या सणाचा आनंद देता यावा, या हेतूने वसुंधरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागील ४ वर्षांपासून अनाथांच्या हस्ते 'माणुसकीची गुढी' उभारली जाते आहे. शनिवारीही एमआयडीसी येथील अनाथ मुलींच्या वसतिगृहात गुढीपाडवा साजरा करून त्यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली.

लातुरात अनाथांच्या हस्ते उभारली "माणुसकीची गुढी"

मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडवा शनिवारी लातूर शहरात मोठ्या आनंदात साजरा झाला.मात्र, या सणाचा आनंद अनाथांसोबत द्विगुणित व्हावा यासाठी वसुंधरा प्रतिष्ठानने अनाथ मुलींच्या निरीक्षण गृहात गुढीपाडवा हा सण मोठ्या आनंदात साजरा केला. यावेळी मुलींना बताशाचे हार देण्यात आले. या मुलींनी गीतगायन आणि विविध कला सादर केल्या. शनिवारी गुढीपाडव्याच्या पर्वावर या अनाथ मुलींच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्ट दिसून आले. हा सण मोठ्या उत्साहात संपन्न झाल्याने मुलींनीही वसुंधरा प्रतिष्ठानबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शिवाय, नववर्षाच्या निमित्ताने या अनाथ मुलींच्या हस्ते झाडे लावण्यात आले.

या उपक्रमात वसुंधरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक योगेश शर्मा, शहराध्यक्ष उमाकांत मुंडलीक, रामेश्वर बावळे, अमोलप्पा स्वामी, सदस्य हुसेन शेख, अनिकेत मुंदडा, प्रशांत स्वामी, ऋषीकेश जोशी, शुभम चव्हाण, महेश जोशी आदींनी सहभाग नोंदवला.

Intro:लातुरात अनाथांच्या हस्ते उभारली "माणुसकीची गुढी"
लातूर : अनाथ मुलांनाही या सणाचा आनंद देता यावा या हेतूने वसुंधरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांपासून अनाथांच्या हस्ते माणुसकीची गुढी उभारली जाते. शनिवारीही अनाथ मुलींच्या वसतिगृहात गुढीपाडवा साजरा करून त्यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली.
Body:मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडवा शनिवारी लातूर शहरात मोठ्या आनंदात साजरा झाला.मात्र, या सणाचा आनंद अनाथांसोबत द्विगुणित व्हावा यासाठी वसुंधरा प्रतिष्ठानने एमआयडीसी येथील अनाथ मुलींच्या निरीक्षण गृहात गुढीपाडवा हा सण मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी मुलींना बताशाचे हार देण्यात आली. मुलींनी गीतगायन आणि विविध कला सादर केल्या. शनिवारी गुढीपाडवाही मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या अनाथ मुलींच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्ट दिसून येत होता. मुलींनी वसुंधरा प्रतिष्ठानबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शिवाय, नववर्षाच्या निमित्ताने या अनाथ मुलींच्या हस्ते अंजीर झाड लावण्यात आले.Conclusion:या उपक्रमात वसुंधरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.योगेश शर्मा, शहराध्यक्ष उमाकांत मुंडलीक, रामेश्वर बावळे, अमोलप्पा स्वामी, सदस्य हुसेन शेख, अनिकेत मुंदडा, प्रशांत स्वामी, ऋषीकेश जोशी, शुभम चव्हाण, महेश जोशी आदींनी सहभाग नोंदवला.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.