ETV Bharat / state

शासकीय महाविद्यालयासह सर्वोपचार रुग्णालयातील पाच इमारती जीर्ण - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत राहण्यास अयोग्य

लातूर जिल्हा सर्वोपचार रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पाच इमारती जीर्ण झाल्याचे समोर आले आहे. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये पाच इमारती राहण्यास अयोग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

five-buildings-of-the-government-college-and-the-hospital-are-ineligible-for-accommodation
शासकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील पाच इमारती जीर्ण
author img

By

Published : Jan 30, 2020, 5:21 PM IST

लातूर - जिल्हा सर्वोपचार रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील इमारती जीर्ण झालेल्या आहेत. या जुन्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे असे पत्र विद्यालय प्रशासनाने दिले होते. त्यानुसार येथील इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले असून येथील पाच इमारती राहण्यास अयोग्य आहेत असा अहवाल प्राप्त झाला आहे.

शासकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील पाच इमारती जीर्ण

रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग व कर्मचाऱ्याची निवासस्थाने आणि उपहारगृहाच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. लातूरच्या रुग्णालयात जिल्ह्याभरातून येणाऱ्या रुग्णांची संख्या खूप मोठी आहे. हे सर्व रुग्ण सर्वप्रथम बाह्यरुग्ण विभागात येतात. त्यांना इमारत राहण्यास योग्य नसल्याने आता युद्धपातळीवर हा विभाग तात्पुरता रुग्णालयाच्या दुसऱ्या जागेत हलवण्यासाठी काम सुरू आहे. येत्या काळात रुग्णांना कोणताही त्रास न होता हे काम मार्गी लावण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली. त्यामुळे रुग्णालयाच्या परिसरातच आता नव्या इमारती उभारणार असल्याचेही ते म्हणाले.

Intro:बाईट : डॉ. गिरीश ठाकूर, अधिष्ठाता, शासकीय महाविद्यालय

शासकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील पाच इमारती जीर्ण
लातूर : लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वाउपचार रुग्णालय येथील इमारती जीर्ण झालेल्या आहेत. या जुन्या इमारतीचे  स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे असे पत्र विद्यालय प्रशासनाने दिले होते. त्यानुसार येथील इमारतीचे  स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले असून येथील पाच इमारती ह्या राहण्यास अयोग्य आहेत असा अहवाल प्राप्त झाला आहे.
Body:या रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग व कर्मचाऱ्याची निवासस्थाने आणि उपहारगृहाच्या इमारतीचा यांचा सहभाग आहे. लातूरच्या रुग्णालयात जिल्ह्याभरातुन येणाऱ्या रुग्णांची संख्या खूप मोठी आहे. हे सर्व रुग्ण सर्वप्रथम बाह्यरुग्ण विभागात येतात त्यांना इमारत राहण्यास योग्य नसल्याने आता युद्धपातळीवर हि जाग तात्पुरती रुग्णालयाच्या दुसऱ्या जागेत हलविण्यात येण्यासाठी कामे सुरु आहेत. येत्याकाळात रुग्नांना कोणताही त्रास न होता हे काम मार्गी लावण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली आहे. Conclusion:त्यामुळे रुग्णालयाच्या परिसरातच आता नव्या इमारती उभारणार असल्याचेही त्यांनी संगीलते आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.