लातूर - शहरातील बार्शी रोडवरील गरड गार्डनजवळ एका ग्लास वर्क दुकानाला बुधवारी मध्यरात्री आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. आगीमध्ये दुकानातील साहित्य भस्मसात झाले. अग्निशमन दल लगेच दाखल झाल्याने शेजारच्या दुकानांचे नुकसान टळले आहे.
लातुरात शॉर्ट सर्किटने ग्लास वर्कच्या दुकानाला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने टळली मोठी दुर्घटना - दुर्घटना
बार्शी रोडवरील एका ग्लास वर्कच्या दुकानाला शॅार्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दल घटनास्थळी तत्काळ दाखल झाल्याने शेजारच्या दुकानांचे नुकसान टळले.
बार्शी रोडवरील एका ग्लास वर्कच्या दुकानाला शॅार्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली
लातूर - शहरातील बार्शी रोडवरील गरड गार्डनजवळ एका ग्लास वर्क दुकानाला बुधवारी मध्यरात्री आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. आगीमध्ये दुकानातील साहित्य भस्मसात झाले. अग्निशमन दल लगेच दाखल झाल्याने शेजारच्या दुकानांचे नुकसान टळले आहे.
Intro:शॉर्टसर्किटने ग्लास वर्कच्या दुकानाला आग ; अग्निशमन दलाच्या तत्परतेने टळली दुर्घटना
लातूर : शहरातील बार्शी रोडवरील गरड गार्डन जवळील एका ग्लास वर्क दुकानाला बुधवारी मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यामध्ये दुकानातील साहित्य भस्मसात झाले असून अग्निशमन दल त्वरित पाचारण झाल्याने लगतच्या दुकानांचे नुकसान टळले आहे.
Body:बार्शी रोडवर नितीन कोद्रे यांचे ग्लास वर्कचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री 9 वाजता ते दुकान बंद करून घराकडे गेले होते. मात्र, मध्यरात्री दुकानाला आग लागल्याचे त्यांना समजले. त्यांनी लागलीच अग्निशमन दलाशी संपर्क करून पाचारण केले. मात्र, तोपर्यंत दुकानातील साहित्याची राखरांगोळी झाली परंतु लगतच्या दुकानांचा धोका टळला. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तीवला जात आहे. Conclusion:यामध्ये फर्निचर, रोख रक्कम याचे नुकसान झाले असल्याचे नितीन कोद्रे यांनी सांगितले.