ETV Bharat / state

आंब्याच्या बागांना धुक्याचा फटका, शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी - हापूस आंबा

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केशर आणि हापूस जातींच्या आंब्याची शेती केली जाते. जळकोट तालुक्यातील १६ शेतकऱ्यांनी २२ हेक्टरमध्ये केशर आंब्याची शेती केली. या परिसरात दुष्काळ असल्याने आंब्याच्या बागांमधून गेल्या ३ वर्षांपासून अपेक्षित उत्पन्न शेतकऱ्यांना मिळाले नाही. या उलट विकतचे पाणी घेऊन बागा जगवाव्या लागल्याने मोठा खर्च झाला.

mango
आंब्याच्या बागांना धुक्याचा फटका
author img

By

Published : Feb 1, 2020, 9:15 AM IST

लातूर - यावर्षी पाऊस चांगला झाल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा होती. मात्र, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात दाट धुके पडल्याने या पिकांना फटका बसला आहे. बागेतील काही झाडांना तोर आला आहे, तर बहुतांश झाडे हे फुटवा करीत आहेत. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

हेही वाचा - शेतकऱ्यांच्या हातावर तुरी.. हमीभावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केशर आणि हापूस जातींच्या आंब्याची शेती केली जाते. जळकोट तालुक्यातील १६ शेतकऱ्यांनी २२ हेक्टरमध्ये केशर आंब्याची शेती केली. या परिसरात दुष्काळ असल्याने आंब्याच्या बागांमधून गेल्या ३ वर्षांपासून अपेक्षित उत्पन्न शेतकऱ्यांना मिळाले नाही. या उलट विकतचे पाणी घेऊन बागा जगवाव्या लागल्याने मोठा खर्च झाला.

हेही वाचा - नागपूर विभागात गेल्या 5 वर्षात 1,592 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; 617 आत्महत्या मदतीसाठी अपात्र

सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने यावर्षी तरी या पिकातून चांगले पैसे मिळतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र आता धुक्यामुळे पिकाचे नुकसान झाल्याने ही आशाही धुसर झाली आहे. शेतकरी सुनील अव्वलवार यांनी आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे.

Intro:आंब्याच्या बागांना धुक्याचा फटका ; आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी केली नुकसान भरपाईची मागणी.

यावर्षी पाऊस चांगला झाल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आंब्याच्या बागेतून चांगले उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात धुक्ये पडल्याने आंब्याच्या बागेतील २०% झाडांनाच तोर आलाय,तर ८०% झाडे हे फुटवा करीत आहेत. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.

Body:आंब्याच्या बागांना धुक्याचा फटका ; आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी केली नुकसान भरपाईची मागणी.

यावर्षी पाऊस चांगला झाल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आंब्याच्या बागेतून चांगले उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात धुक्ये पडल्याने आंब्याच्या बागेतील २०% झाडांनाच तोर आलाय,तर ८०% झाडे हे फुटवा करीत आहेत. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.

लातूर:-जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केशर,व हफुस या जातीच्या आंब्याची शेती केली जाते. त्यात जळकोट तालुक्यातील सोळा, शेतकऱ्यांनी बावीस हेक्टर मध्ये
केशर आंब्याची शेती केली आहे. या आंब्याच्या बागेचे
उत्पन्न मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना मिळत आहे. मात्र गेल्या तीन वर्षांपासून जळकोट तालुक्यात
दुष्काळ असल्याने आंब्याच्या बागेतून अपेक्षित उत्पन्न
शेतकऱ्यांना मिळाले नाही.उलट विकतचे पाणी घेऊन
बागा जगवाव्या लागल्या,त्यात शेतकऱ्यांचा मोठा खर्च झाला.यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने आपल्या
आंब्याच्या बागेतून चांगले उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात सतत धुकं पडल्याने या आंब्याच्या बागेतील २०% झाडांना तोर आला आहे. आणि८०%झाडांना तोर येण्या ऐवजी झाडे फुटवा करीत आहेत. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी सुनील अव्वलवार यांनी आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे.

Conclusion:

सध्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना धुक्याचा चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे ते सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी करत आहेत. येणाऱ्या काळात सर्वसामान्य माणसाच्या खिश्याला सुध्दा झळ सोसावी लागणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.