ETV Bharat / state

ईडी-पिडीची भीती आम्हाला दाखवू नका - धनंजय मुंडे - धनंजय मुंडे

शरद पवारांवर टीका कराल तर या पुरोगामी महाराष्ट्राच्या मातीत भाजपला गाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केले आहे.

धनंजय मुंडे
author img

By

Published : Sep 18, 2019, 10:38 PM IST

लातूर - आम्ही बोलायला लागलो तर सर्व काही बाहेर काढू, आम्हाला ईडीची भीती दाखवू नका, असा इशारा धनंजय मुंडे यांनी भाजपला दिला. ते आज (बुधवारी) लातूरमधील कार्यकर्ता बैठकीत बोलत होते.

लातूरच्या राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात भाजपवर टीका करताना धनंजय मुंडे

हेही वाचा - राणा पाटलांचा भाजप प्रवेश पत्नी प्रेमापोटी - धनंजय मुंडेंची खोचक टीका

अमित शाह यांनी पवारांनी राज्यासाठी काय केले? असा सवाल उपस्थित केला होता. तसेच आम्ही पक्षाचे सर्व दरवाजे उघडले तर राष्ट्रवादीमध्ये केवळ शरद पवार हेच राहतील, असे म्हटले होते. या टीकेला उत्तर देताना मुंडे म्हणाले, महाराष्ट्रात येऊन आमची इज्जत काढाल, शरद पवारांवर टीका कराल तर या पुरोगामी महाराष्ट्राच्या मातीत भाजपला गाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असे वक्तव्य केले.

Intro:ईडी -पिडीची भीती आम्हाला दाखवू नका : धनंजय मुंडे
लातूर : आम्हाला ईडीची भीती दाखवू नका... अशाच शरद पवारांवर टीका केली तर या पुरोगामी महाराष्ट्राच्या मातीत भाजपा गाडल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शरद पवारांबद्दल केलेल्या वक्तव्याचा समाचार धनंजय मुंडे यांनी कार्यकर्ता बैठकीत घेतला.

Body:महाराष्ट्रात येऊन राज्यासाठी पवारांनी काय़ केले असा सवाल अमित शहा यांनी उपस्थित केला होता एवढेच नाही तर आम्ही पक्षाचे सर्व दरवाजे उघडले तर राष्ट्रवादीमध्ये केवळ शरद पवार हेच राहतील असेही अमित शहा यांनी म्हटले होते. येथे येऊन आमची इज्जत काढाल तर जनता माफ करणार नाही.. मी तर त्याच दिवशी शपथ घेतली की याच पुरोगामी राज्यात ह्या पक्षाला गडल्याशिवाय राहणार नाही.

Conclusion:आम्ही बोलायला लागलो तर सर्वच काही बाहेर काढुत... आम्हाला ईडीची भीती दाखवू नका असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.