ETV Bharat / state

देशमुख बंधूंचा उमेदवारी अर्ज दाखल; रितेश जेनेलियाची उपस्थिती

यावेळी विधानसभेच्या रिंगणात दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे दोन्ही पुत्र उतरले आहेत. शहरात अपेक्षेप्रमाणे अमित देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, लातूर ग्रामीण मतदारसंघात मोठा बदल झाला असून एकुरगा सर्कलचे जि. प. सदस्य धीरज देशमुख हे आपले नशीब आजमावत आहेत.

देशमुख बंधूंचा उमेदवारी अर्ज दाखल
author img

By

Published : Oct 3, 2019, 1:40 PM IST

लातूर - लातूर शहर मतदारसंघासाठी आ. अमित देशमुख तर लातूर ग्रामीणसाठी धीरज देशमुख यांनी आज (गुरुवारी) उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची उपस्थिती आकर्षणाचा विषय ठरला.

देशमुख बंधूंचा उमेदवारी अर्ज दाखल

यावेळी विधानसभेच्या रिंगणात दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे दोन्ही पुत्र उतरले आहेत. शहरात अपेक्षेप्रमाणे अमित देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, लातूर ग्रामीण मतदारसंघात मोठा बदल झाला असून एकुरगा सर्कलचे जि. प. सदस्य धीरज देशमुख हे आपले नशीब आजमावत आहेत.

हेही वाचा - अभिमन्यू पवार यांच्या उमेदवारीला वाढता विरोध, भूमिपुत्रालाच संधी देण्याची मागणी

लातूर शहरासह लातूर ग्रामीण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. येथील तीन साखर कारखाने आणि शिक्षण संस्था ह्या जमेच्या बाजू आहेत. गुरुवारी शहरातील गंजगोलाई येथून भव्य रॅलीला सुरवात करण्यात आली. तत्पूर्वी आमदार अमित देशमुख यांनी तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला तर धीरज देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केला.

हेही वाचा - लातुरात भाजप घडवणार राजकीय भूकंप, काँग्रेसनिष्ठ चाकूरकरांच्या सुनबाईला देणार उमेदवारी?
विधानसभेच्या निवडणुका दरम्यान रितेश देशमुख हे उपस्थित राहतातच. मात्र, यावेळी दोन विधानसभा मतदार संघात त्यांचे बंधू नशीब आजमावत असल्याने अधिकचा काळ ते प्रचार करणार आहेत. यावेळी अर्ज दाखल करताना रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख यांच्यासह सर्व कुटुंबीय उपस्थित होते.

हेही वाचा - ....अखेर लातूर एमआयडीसीचा पाणीपुरवठा बंद

Intro:देशमुख बंधूंचे उमेदवारी अर्ज दाखल ; रितेश जेनेलियाची उपस्थिती
लातुर : लातूर शहर मतदारसंघासाठी आ. अमित देशमुख तर लातूर ग्रामीणसाठी धीरज देशमुख यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची उपस्थिती आकर्षणाचा विषय ठरला.
Body:यावेळी विधानसभेच्या रिंगणात विलासराव देशमुख यांचे दोन्ही पुत्र उतरले आहेत. शहरात अपेक्षेप्रमाणे अमित देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, लातूर ग्रामीण मतदारसंघात मोठा बदल झाला आहे. एकुरगा सर्कलचे जि. प. सदस्य धीरज देशमुख हे नशीब आजमावत आहेत. लातूर शहरासह लातुर ग्रामीण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. तीन साखर कारखाने आणि शिक्षण संस्था ह्या जमेच्या बाजू आहेत. आज शहरातील गंजगोलाई येथून भव्य रॅलीला सुरवात करण्यात आली. तत्पूर्वी आमदार अमित देशमुख यांनी तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला तर धीरज देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केला. विधानसभेच्या निवडणुका दरम्यान रितेश देशमुख हे उपस्थित राहतातच त्याप्रमाणे यावेळी तर दोन विधानसभा मतदार संघात त्यांचे बंधू नशीब आजमावत असल्याने। अधिकचा काळ ते प्रचार करणार आहेत. अर्ज दाखल करताना रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख यांच्यासह सर्व कुटुंबीय उपस्थित होते. Conclusion:अर्ज दाखल करून येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे जाहीर सभा होणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.