ETV Bharat / state

चंद्राकडे झेपावणाऱ्या 'चंद्रयान २' मध्ये लातूरच्या भूमिपुत्राचे 'रेडिऐटर' - latur

चंद्रयान २ मध्ये बीड पाठोपाठ लातूरातीलही कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. चंद्रावर विसावणाऱ्या चंद्रयान २ मधील रेडिएटर हे लातूरच्या भूमिपुत्राने बनिवले आहे. त्यामुळे चंद्रयानातील महत्वाचा भाग लातूरच्या भूमिपुत्राने बनविला असून ही बाब प्रत्येक लातूरकरांसाठी अभिमानास्पद आहे. सतीश केंद्रे असे या भूमिपुत्राचे नाव असुन अहमदपूर तालुक्यातील रुद्धा हे त्यांचे मुळ गाव आहे.

चंद्राकडे झेपावणाऱ्या 'चंद्रयान २' मध्ये लातूरच्या भूमिपुत्राचे 'रेडिऐटर'
author img

By

Published : Aug 6, 2019, 9:54 AM IST

लातूर - चंद्रयान २ मध्ये बीड पाठोपाठ लातूरातीलही कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. चंद्रावर विसावणाऱ्या चंद्रयान २ मधील रेडिएटर हे लातूरच्या भूमिपुत्राने बनिवले आहे. त्यामुळे चंद्रयानातील महत्वाचा भाग लातूरच्या भूमिपुत्राने बनविला असून ही बाब प्रत्येक लातूरकरांसाठी अभिमानास्पद आहे. सतीश केंद्रे असे या भूमिपुत्राचे नाव असुन अहमदपूर तालुक्यातील रुद्धा हे त्यांचे मुळ गाव आहे.

जगभरातील नागरिकांना चंद्रावर जात असलेल्या चंद्रयान २ बद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. त्यामुळे देशभरासह सर्वांचे लक्ष हे आगामी काळात होणाऱ्या हलचालीकडे लागले आहे. यातच चंद्रयान २ साठीचे रेडिएटर अहमदपूर तालुक्यातील उद्योजक पाटलोबा केंद्रे यांच्या मुलाने बनविला आहे. सतीश केंद्रे यांच्या वडिलांनी ४० वर्षापूर्वी पुणे येथे वेल्डींग वर्कशॉपचा व्यवसाय सुरू केला होता. याच व्यवसायात त्याचा मोठा मुलगा सतीश केंद्रे यांनी आगेकूच केली. व्यवसायाची पुढे निस्सू डायनॅमिक या नावाने ओळख निर्माण झाली आहे. देशातच नाही तर परदेशातही त्यांच्या कंपनीचे रेडिएटर्स छोट्या-मोठ्या कारपासून ते जहाज, रेल्वे, ट्रक, जेसीबी यासाठी वापरले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून चंद्रयान २ साठी लागणारे तब्बल पाचशे किलोवॅटचे रेडिएटर त्यांच्या कंपनीकडून बनिवण्यात आले होते. २२ जुलै रोजी चंद्रयान २ ने चंद्राकडे झेप घेतली. यामध्ये महत्वाचा पार्ट असलेले रेडिएटर लातूरच्या भूमिपुत्राने बनिवलेले आहे. ही बाब सतीश केंद्रे यांच्या मुळ गावच्या नागरिकांना समजाताच गावात मोठा जल्लोष करण्यात आला आहे. सध्या केंद्रे कुटूंब पुण्यात वास्तव्यास असले तरी भूमिपुत्र लातूर जिल्ह्यातील असून ही बाब प्रत्येकासाठी अभिमानास्पद आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्यावतीने सतीश केंद्रे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनीही सतीश केंद्रे यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

Intro:चंद्राकडे झेपावणाऱ्या चंद्रयान २ मध्ये लातूरच्या भूमिपुत्राचे 'रेडिऐटर'
लातूर - चंद्रयान २ मध्ये बीड पाठोपाठ लातूरातीलही कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. चंद्रावर विसावणाऱ्या चंद्रयान २ मधील रेडिएटर हे लातूरच्या भूमिपुत्राने बनिवले आहे. त्यामुळे चंद्रयानातील महत्वाचा पार्ट हा लातूरच्या भूमिपुत्राने बनिवला असून ही बाब प्रत्येक लातूरकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे. सतीश केंद्रे असे या भूमिपुत्राचे नाव आून अहमदपूर तालुक्यातील रुद्धा हे त्यांचे मुळ गाव आहे.
Body:जगभरातील नागरिकांना चंद्रावर जात असलेल्या चंद्रयान २ बद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. त्यामुळे देशभरासह सर्वांचे लक्ष हे आगामी काळात होणाऱ्या हलचालीकडे लागले आहे. यातच चंद्रयान २ साठीचे रेडिएटर हे अहमदपूर तालुक्यातील उद्योजक पाटलोबा केंद्रे यांच्या मुलाने बनिवलेला आहे. सतीश केंद्रे यांच्या वडिलांनी ४० वर्षापूर्वी पुणे येथे वेल्डींग वर्कशॉपचा व्यवसाय सुरू केला होता. याच व्यवसायात त्याचा मोठा मुलगा सतीश केंद्रे यांनी आगेकूच केली आणि व्यवसायाची पुढे निस्सू डायनॅमिक या नावाने ओळख निर्माण झाली आहे. देशातच नाही तर परदेशातही त्यांच्या कंपनीचे रेडिएटर्स छोट्या-मोठ्या कारपासून ते जहाज, रेल्वे, ट्रक, जेसीबी यासाठी वापरले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून चंद्रयान २ साठी लागणारे तब्बल पाचशे किलोवॅटचे रेडिएटर त्यांच्या कंपनीकडून बनिवण्यात आले होते. २२ जुलै रोजी चंद्रयान २ ने चंद्राकडे झेप घेतली असून यामध्ये महत्वाचा पार्ट असलेले रेडिएटर लातूरच्या भूमिपुत्राने बनिवलेले आहे. ही बाब सतीश केंद्रे यांच्या मुळ गावच्या नागरिकांना समजाताच गावात मोठा जल्लोष करण्यात आला आहे. सध्या केंद्रे कुटूंब पुण्यात वास्तव्यास असले तरी भूमिपुत्र लातूर जिल्ह्यातील असून ही बाब प्रत्येकासाठी अभिमानास्पद आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्यावतीने सतीश केदं्रे याचा सत्कार करण्यात येणार आहे. Conclusion:या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनीही सतीश केंद्रे यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.