ETV Bharat / state

सोशल मीडियावर पालकमंत्री निलंगेकरांची बदनामी; नेटकऱ्यांवर अदखलपात्र गुन्हा

author img

By

Published : Sep 27, 2019, 10:17 AM IST

ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोशल मिडीयाचा वापर होत असून यावर आळा घालण्याच्या अनुषंगाने ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

संभाजी पाटील निलंगेकर - पालकमंत्री लातूर

लातूर - पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्याबाबत सोशल मिडीयावर खोट्या बातम्या आणि आक्षेपार्ह पोस्ट प्रसिद्ध झाल्या आहेत. या प्रकरणी निलंगा तालुक्यातील तिघांविरोधात अदाखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोशल मीडियाचा गैरवापर प्रकरणी हा पहिलाच गुन्हा असल्याचे समोर येत आहे.

हेही वाचा - लातूर शहर उमेदवारीवरून देशमुख-निलंगेकरांमध्ये रंगला कलगीतुरा

मध्यप्रदेशातील 'हनी ट्रॅप' संदर्भात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे नाव असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासंबंधी गोविंद रामजी शिंगाडे(रा. निलंगा) विजय होगले (रा. खरोसा) दिगंबर पांडूरंग मस्के (रा पानचिंचोली) यांनी फेसबुकवर खोट्या बातम्या आणि आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्या होत्या. या प्रकरणी आनंद पुरूषोत्तम अट्टल यांनी शिवाजी नगर ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोशल मीडियाचा वापर होत असून यावर आळा घालण्याच्या अनुषंगाने ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक लहाने हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा - लातुरात परतीच्या पावसाची दमदार हजेरी; शेकऱ्यांच्या आशा पल्लवीत

Intro:सोशल मिडीयावर पालकमंत्र्यांची बदनामी ; नेटकऱ्यांवर आदखलपात्र गुन्हा
लातूर - पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्याबाबत सोशल मिडीयावर खोट्या बादम्या आणि आक्षेपार्ह पोस्ट केल्याने निलंगा तालुक्यातील तिघांविरोधात अदाखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोशल मिडीयाचा गैरवापर प्रकरणी हा पहिलाच गुन्हा असल्याचे समोर येत आहे.Body:मध्यप्रदेशातील 'हनी ट्रप' संदर्भात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे नाव असल्याच्या पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. यासंबंधी गोविंद रामजी शिंगाडे रा. निलंगा, विजय होगले, रा. खरोसा, दिगंबर पांडूरंग मस्के रा पानचिंचोली यांनी फेसबुकवर खोट्या बातम्या आणि आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्या होत्या. त्यामुळे अनंद पुरूषोत्तम अट्टल यांनी शिवाजी नगर ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोशल मिडीयाचा वापर होत असून यावर आळा घालण्याच्या अनुशंगाने ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. Conclusion:तक्रारीवरून अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक लहाने हे तपास करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.