ETV Bharat / state

औसा रोडवर काळी-पिवळी आणि कारमध्ये भीषण अपघात, एक ठार 12 जखमी - LATUR LATEST NEWS

लातूरहून निलंग्याकडे जाणारी काळी-पिवळी आणि औसा येथून लातूरला जाणारी कार यांच्यात औसा रोडवरील आलमला पाटीजवळ अपघात झाला. सोमवारी रात्री ही घटना घडली असून यात एकाचा मृत्यू झाला आहे. एकूण 12 प्रवासी या घटनेत जखमी झाले आहेत.

औसा रोडवर काळी-पिवळी आणि कारमध्ये भीषण अपघात, 12 जखमी
author img

By

Published : Nov 5, 2019, 1:44 AM IST

Updated : Nov 5, 2019, 10:33 AM IST

लातूर- औसा रोडवरील आलमला पाटीजवळ लातूरहून निलंग्याकडे जाणारी काळी-पिवळी जीप आणि औसा येथून लातूरला जाणाऱ्या कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात 3 प्रवासी गंभीर तर 8 जण किरकोळ जखमी झाले आहेत.

लातूरहून निलंग्याकडे जाणारी काळी-पिवळी आणि औसा येथून लातूरला जाणारी कार यांच्यात औसा रोडवरील आलमला पाटीजवळ अपघात झाला. सोमवारी रात्री ही घटना घडली असून यात एकूण 12 प्रवासी जखमी झाले आहेत. यातील तीन जण गंभीर जखमी आहेत. जखमींची ओळख अद्याप पटली नसून बरेच प्रवासी निलंगा आणि औसा तालुक्यातील रहीवासी असल्याचा अंदाज आहे. कारमधील प्रवाशांना सोलापूर तर ईतरांना लातूरच्या जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

औसा पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास करत आहेत.

Intro:औसा रोडवर काळी पिवळी व कार याचा भीषण आपघात आठ जखमी तीन गंभीराBody:औसा लातूर रोडवर काळी पिवळी जीप व कारचा भीषण अपघात आठ जण जखमी तीण गंभीर....

निलंगा/प्रतिनिधी

लातूर जिल्ह्यातील औसा लातूर रोडवरील आलमला पाटीवर लातूरहून निलंग्याकडे जाणारी काळी पिवळी जीप क्रमांक एम एच २४ एफ ०५४४ व औसाकडून लातूरकडे जाणारी कार एम एच २४ ए एस ५४८२ मारूती सुजूकी हि भरधाव वेगाने जाताना अचानक आज आत्ता दिनांक ४ रोजी राञी १०.३० वाजता आलमला पाटी जवळ कुकुटपालनच्या समोर कार व काळी पिवळी मध्ये भीषण अपघात झाला त्यात जीप मधील व कार मधील असे एकून आठ प्रवासी जखमी झाले असून तीन गंभीर जखमी झाले आहेत.अद्याप जखमीची ओळख पटली नाही परंतू बरेच प्रवासी निलंगा व औसा येथिल तालुक्यातील असल्याचा अंदाज आहे.कार मधील प्रवाशांना सोलापूरला उपचारासाठी घेऊन गेले असल्याचे समजते सदरील कार ही सतिश राठोड लातूर यांच्या मालकीची असल्याचे समजते यातील किरकोळ जखमी प्रवाशावार लातूर येथिल जिल्हा रूग्णालयात उपचार चालू आहेत या भीषण अपघातातील जखमीचे नावे अद्याप समजली नसून पोलिस याचा तपास करत आहेत.Conclusion:औसा पोलिस घटना स्थळी उशीरा पोहचले असून या अपघातातील जखमीवर लातूर व सोलापूर येथे उपचारासाठी पाठविले आहे जखमीची अद्याप ओळख पटली नाही पोलिस तपास करत आहेत.
Last Updated : Nov 5, 2019, 10:33 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.