ETV Bharat / state

औस्यात भाजपकडून अभिमन्यू पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल; भर पावसात शक्तिप्रदर्शन

औसा येथे भाजपच्यावतीने अभिमन्यू पवार यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत भर पावसात उमेदवारी अर्ज दाखल केला. अभिमन्यू पवार यांची उमेदवारी दाखल करताना रॅलीवेळी जोरदार पावसाला सुरुवात झाली. याच पावसात भाजप, सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता.

author img

By

Published : Oct 4, 2019, 11:06 PM IST

अभिमन्यू पवार

लातूर - भाजपमधील अंतर्गत मतभेद उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीही कायम राहिले. भाजपकडून अभिमन्यू पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर, त्यांना विरोध करणाऱ्या येथील 3 भूमिपुत्रांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे औसा येथील रंगत वाढली असून आता ऐनवेळी कोण माघार घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

औस्यात भाजपकडून अभिमन्यू पवारांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

हेही वाचा - खडसे, बावनकुळे अन् तावडेंच्या उमेदवारीवर मुख्यमंत्री म्हणाले...

औसा येथे भाजपच्यावतीने अभिमन्यू पवार यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत भर पावसात उमेदवारी अर्ज दाखल केला. अभिमन्यू पवार यांची उमेदवारी दाखल करताना रॅलीवेळी जोरदार पावसाला सुरुवात झाली. याच पावसात भाजप, सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता. यावेळी उमेदवार अभिमन्यू पवार, सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, माजी खासदार सुनिल गायकवाड यांच्यासह अन्य नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅली तहसील कार्यालय परिसरात येताच पावसाला सुरुवात झाली. मात्र, भर पावसात कार्यकर्त्यांचा उत्साह शिघेला पोहचला होता.

हेही वाचा - युतीत 'बंड'खोरांची लाट; एकमेकांविरोधात उभे 'ठाक'

चार भूमीपुत्रांनीही केले अर्ज दाखल

अभिमन्यू पवार यांच्या उमेदवारीला विरोध करत मतदारसंघातील तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये सेनेचे माजी आमदार दिनकर माने, भाजपचे स्थानिक नेते किरण उटगे, बजरंग जाधव, किरण वळके पाटील यानी आजच उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे अंतर्गत गटबाजीचे दर्शन उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पहायला मिळाले.

Intro:1) अभिमन्यू पवार भाजपा उमेदवार
2) दिनकर माने,

औश्यात भाजपकडून अभिमन्यू पवार तर 4 भूमिपुत्रांनी केले अर्ज दाखल
लातूर : भाजपातील अंतर्गत मतभेद आज उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीही कायम राहिले. भाजपकडून अभिमन्यू पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर त्यांना विरोध करणाऱ्या येथील 3 भूमिपुत्रांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे औसा येथील रंगत वाढली असून आता ऐन वेळी कोण माघार घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Body:औसा येथे भाजपाच्या वतीने अभिमन्यू पवार यानी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत भर पावसात उमेदवारी अर्ज दाखल केला. अभिमन्यू पवार यांची उमेदवारी दाखल करताना रॅलीत जोरदार पावसाला सुरुवात झाली. याच पावसात भाजपा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते युवक महिला आदीनी मोठा सहभाग होता. यावेळी उमेदवार अभिमन्यू पवार सेनेचे जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी माजी खासदार सुनिल गायकवाड यांचा सह अन्य नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऐन रॅली तहसील कार्यालय परिसरात येताच पावसाला सुरवात झाली. मात्र, भर पावसात कार्यकर्त्यांचा उत्साह शिघेला पोहचला होता.
Conclusion:चार भूमीपुत्रांनीही केले अर्ज दाखल
अभिमन्यू पवार यांच्या उमेदवारीला विरोध करीत मतदारसंघातील तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये सेनेचे माजी आमदार दिनकर माने, भाजपाचे स्थानिक नेते किरण उटगे, बजरंग जाधव, किरण वळके पाटिल यानी आजच उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे अंतर्गत गतबाजीचे दर्शन उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पहावयास मिळाली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.