ETV Bharat / state

कोल्हापूरमध्ये कोरोनाचे 23 रुग्ण वाढले; 6 जण कोरोनामुक्त - कोल्हापूर कोरोना अपडेट

जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 927 वर पोहोचली आहे. 738 जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. 176 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Kolhapur corona update
कोल्हापूर कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 5, 2020, 8:48 AM IST

कोल्हापूर- जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ सुरुच आहे. शनिवारी दिवसभरात आणखी 23 रुग्णांची वाढ झाली आहे. तर 6 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कालपर्यंत एकूण बाधितांची संख्या 927 वर पोहोचली आहे तर त्यातील 738 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुळे 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.176 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

शनिवारी एकूण 338 जणांचे अहवाल प्राप्त झाले त्यातील 315 अहवाल निगेटिव्ह तर 23 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. यामध्ये चंदगड तालुक्यातील 10, हातकणंगले तालुक्यातील 4, आजरा तालुक्यातील 3, गडहिंग्लज तालुक्यातील 2, करवीर तालुक्यातील 2, शिरोळ तालुक्यातील 1 आणि कोल्हापूर शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे. कोल्हापूरात पुन्हा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे, त्यामुळे प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून खबरदारी घेण्याची गरज आहे.

शनिवारपर्यंत तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे :

आजरा- 87

भुदरगड- 76

चंदगड- 105

गडहिंग्लज- 107

गगनबावडा- 7

हातकणंगले- 16

कागल- 59

करवीर- 29

पन्हाळा- 29

राधानगरी- 69

शाहूवाडी- 187

शिरोळ- 10

नगरपरिषद क्षेत्र- 68

कोल्हापूर महापालिका क्षेत्र-59

एकूण 907

तसेच इतर जिल्हा व राज्यातील 20 असे मिळून रुग्णसंख्या 927 वर पोहोचली आहे.

जिल्ह्यातील एकूण 927 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 738 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर 13 जणांचा मृत्यू झाला असून सद्यस्थितीत जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 176 इतकी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.