ETV Bharat / state

चिंताजनक... कोल्हापूरात कोरोनामुळे एकाचा मृत्यू; 29 रुग्ण वाढल्याने बाधितांचा आकडा 1हजार 12 वर

author img

By

Published : Jul 8, 2020, 7:50 AM IST

कोल्हापूर मधील एकूण 1हजार 12 रुग्णांपैकी 763 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत सक्रिय रुग्णांची संख्या 234 इतकी झाली आहे.

Kolhapur corona update
कोल्हापूर कोरोना अपडेट

कोल्हापूर - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. मंगळवारी दिवसभरात तब्बल 29 रुग्णांची वाढ झाली. यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 हजार 12 वर पोहोचली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू सुद्धा झाला आहे.

मंगळवारी दिवसभरात एकूण 291 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 261 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 29 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. एक सॅम्पल रिजेक्ट करण्यात आले आहे.या शिवाय दोघांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला आहे. त्यामुळे एकूण 1012 रुग्णांपैकी 763 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर 15 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत सक्रिय रुग्णांची संख्या 234 इतकी झाली आहे.

मंगळवार पर्यंत तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे :

आजरा- 94

भुदरगड- 77

चंदगड- 117

गडहिंग्लज- 113

गगनबावडा- 7

हातकणंगले- 19

कागल- 58

करवीर- 36

पन्हाळा- 29

राधानगरी- 73

शाहूवाडी- 187

शिरोळ- 15

नगरपरिषद क्षेत्र- 107

कोल्हापूर महापालिका क्षेत्र-59 असे एकूण 991 आणि पुणे -2, सोलापूर-3, मुंबई-4, नाशिक -1, कर्नाटक-7, आंध्रप्रदेश-1, नाशिक 1, आणि सातारा-2 असे इतर जिल्हा व राज्यातील 21, असे मिळून एकूण 1012 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

जिल्ह्यातील एकूण 1012 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 763 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 15 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 234 इतकी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.