ETV Bharat / state

दिलासादायक.. कोल्हापूरची कोरोना मुक्तीकडे वाटचाल, जिल्ह्यात केवळ 700 कोरोनाबाधित

कोल्हापूरकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. आता जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या केवळ 700 वर आली आहे. आतापर्यंत 46 हजार 55 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1655 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Kolhapur District Corona Update
कोल्हापूरची कोरोना मुक्तीकडे वाटचाल
author img

By

Published : Nov 7, 2020, 9:52 PM IST

कोल्हापूर - कोल्हापूरकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. आता जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या केवळ 700 वर आली आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. दर दिवशी 500 पेक्षा अधिक रुग्णांची वाढ होत होती. मृत्यूची संख्या देखील मोठी होती. मात्र आता कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

आता जिल्ह्यात दररोज केवळ 30 ते 40 नवीन रुग्ण आढळत आहेत. तर मृत्यूंची संख्या सुद्धा घटली असून दररोज सरासरी 3 ते 4 मृत्यू होत आहेत. एकूणच आकडेवारीवर नजर टाकल्यास कोल्हापुरातील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे चित्र असून, कोल्हापूरची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे.सद्यस्थितीत कोल्हापुरात 734 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. आज दिवसभरात कोल्हापूर जिल्ह्यात केवळ 36 नवे रुग्ण आढळले असून, 41 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातल्या आजपर्यंतच्या आकडेवारीवर एक नजर

तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय एकूण रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे

आजरा- 849
भुदरगड- 1211
चंदगड- 1191
गडहिंग्लज- 1428
गगनबावडा- 144
हातकणंगले- 5250
कागल- 1649
करवीर- 5559
पन्हाळा- 1843
राधानगरी- 1218
शाहूवाडी- 1327
शिरोळ- 2773
नगरपरिषद क्षेत्र- 7370
कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 14681

इतर जिल्हा व राज्यातील 2251 असे मिळून आत्तापर्यंत एकूण 48 हजार 444 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे.

जिल्ह्यातील एकूण 48 हजार 444 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 46 हजार 55 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एकूण 1655 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 734 जणांवर उपचार सुरू आहे.

वयोगटानुसार एकूण रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे

1 वर्षांपेक्षा लहान - 55 रुग्ण
1 ते 10 वर्ष - 1860 रुग्ण
11 ते 20 वर्ष - 3412 रुग्ण
21 ते 50 वर्ष - 25742 रुग्ण
51 ते 70 वर्ष - 13871 रुग्ण
71 वर्षांपेक्षा जास्त - 3504 रुग्ण

एकूण 1655 मृत रुग्ण पुढीलप्रमाणे

इचलकरंजी - 226 मृत्यू
कोल्हापूर शहर - 360 रुग्णांचा मृत्यू
हातकणंगले - 215 रुग्णांचा मृत्यू
गडहिंग्लज - 40+15 रुग्णांचा मृत्यू
करवीर - 175 रुग्णांचा मृत्यू
आजरा - 32 रुग्णांचा मृत्यू
शिरोळ - 95+20 जणांचा मृत्यू
जयसिंगपूर - 20 रुग्णांचा मृत्यू
शाहूवाडी - 38 रुग्णाचा मृत्यू
पन्हाळा - 65 रुग्णांचा मृत्यू
चंदगड - 31 रुग्णांचा मृत्यू
भुदरगड - 40 रुग्णाचा मृत्यू
हुपरी - 20 रुग्णांचा मृत्यू
कुरुंदवाड - 6 रुग्णांचा मृत्य
कागल - 26 रुग्णांचा मृत्य
गगनबावडा - 5 रुग्णांचा मृत्यू
मुरगुड - 4 रुग्णांचा मृत्यू
पेठवडगाव - 2 रुग्णांचा मृत्यू
राधानगरी - 34 रुग्णांचा मृत्यू

इतर जिल्हा आणि राज्यातील 140 रुग्णांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.