ETV Bharat / state

झूम प्रकल्प प्रकरणी मनपावर कारवाई करा अन्यथा.., शिवसेनेचा इशारा - Kolhapur mnc pollution issue

झूम कचरा प्रकल्पातील विषारी वायूमुळे प्रदूषण होत आहे. तसेच येथील कचऱ्यामध्ये अनेक वेळा आग लागण्याच्या घटना घडतात. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते. पण, याकडे महानगरपालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. पालिकेवर कारवाई करण्याऐवजी केवळ नोटीस देण्याचाच खेळ सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेने प्रदूषन नियंत्रण महामंडळाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले.

kolhapur
प्रदूषन नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी करताना शिवसेना
author img

By

Published : Dec 4, 2019, 10:03 AM IST

कोल्हापूर- झूम प्रकल्पातील विषारी वायूमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे, प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या कार्यालयाने मास्क बांधण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या कार्यालया बाहेर अनोखे आंदोलन केले. शिवसेकडून प्रदूषन नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना मास्क आणि काळी पट्टी भेट देण्यात आली.

प्रदूषन नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी करताना शिवसेना

झूम कचरा प्रकल्पातील विषारी वायूमुळे प्रदूषण होत आहे. त्याचबरोबर, प्रकल्पातील कचऱ्यामध्ये अनेक वेळा आग लागण्याच्या घटना घडतात. त्यामुळे, परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते. पण, याकडे महानगरपालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. पालिकेवर कारवाई करण्याऐवजी केवळ नोटीस देण्याचाच खेळ सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेने प्रदूषन नियंत्रण महामंडळाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी मास्क बांधायला सांगून आपण एसीमध्ये बसता, असा संतप्त जाब विचारत तुम्हीच मास्क बांधा. शिवाय, एवढा प्रकार घडत असताना तुम्हाला काहीच दिसत नाही. त्यामुळे, तुम्ही डोळ्याला पट्टीही बांधा असे शिवसेने अधिकाऱ्यांना सांगितले.

त्याचबरोबर, महापालिकेवर सदर समस्येबाबत तात्काळ कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला. यावेळी आंदोलकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना मास्क आणि काळी पट्टी भेट दिली.

हेही वाचा- शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी; राजू शेट्टींची उद्धव ठाकरेंकडे पत्राद्वारे मागणी

Intro:अँकर : झूम प्रकल्पातील विषारी वायूमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या कार्यालयाने मास्क बांधण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने अनोखे आंदोलन छेडण्यात आले. लोकांना मास्क बांधायला सांगून आपण एसीमध्ये बसता असा संतप्त जाब विचारत तुम्हीच मास्क बांधा. शिवाय एवढा प्रकार घडत असताना तुम्हाला काहीच दिसत नाही त्यामुळे तुम्ही डोळ्याला पट्टीही बांधा असे सांगत अधिकाऱ्यांना काळी पट्टी आणि मास्क देऊन हे आंदोलन करण्यात आलं. झूम कचरा प्रकल्पातील विषारी वायूमुळे, तसेच येथील कचऱ्यामध्ये अनेक वेळा आग लागण्याच्या घटना सुद्धा घडतात. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असतं. पण याकडे महानगरपालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. पालिकेवर कारवाई करण्याऐवजी केवळ नोटीस देण्याचाच खेळ सुरू आहे. महापालिकेवर याबाबत तात्काळ कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला. यावेळी आंदोलकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना मास्क आणि काळी पट्टी भेट देत अनोखे आंदोलन केले.Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.