ETV Bharat / state

अंबाबाई मंदिरात पगारी पुजाऱ्यांच्या मुलाखतींना सुरुवात; ८१ अर्ज दाखल

या मुलाखतीमध्ये देवीची पूजा कशा पद्धतीने बांधली जावी, मूर्तीला साडी कशी नेसवावी याबाबत सखोल माहिती आणि प्रश्न या विचारले जात आहेत.

अंबाबाई मंदिरात पगारी पुजाऱ्यांच्या मुलाखतींना सुरुवात; ८१ अर्ज दाखल
author img

By

Published : Feb 22, 2019, 11:12 AM IST

कोल्हापूर- साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरामध्ये पगारी पुजारी नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गुरुवारपासून कोल्हापूरमधील टेंबलाई मंदिरामध्ये 'पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती' कडून पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत.

अंबाबाई मंदिरात पगारी पुजाऱ्यांच्या मुलाखतींना सुरुवात; ८१ अर्ज दाखल

गुरुवार सकाळपासून या मुलाखतींना सुरुवात झाली असून तब्बल ८१ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये देवीची पूजा कशा पद्धतीने बांधली जावी, मूर्तीला साडी कशी नेसवावी याबाबत सखोल माहिती आणि प्रश्न या मुलाखतीमध्ये विचारले जात आहेत.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सदस्य या मुलाखती घेत असून इतर देवस्थान मधील ज्येष्ठ पुजाऱ्यांनाही बोलवण्यात आले आहे. विशेष म्हणजे ८१ उमेदवारांमध्ये तब्बल १५ महिला उमेदवार आहेत. मुलाखतींना सुरुवात झाल्याने आता मंदिरात पगारी पुजारी लवकरच नेमले जाण्याची शक्यता आहे. अंबाबाई मंदिरात देवीला घागरा चोळी नेसवल्यावर कोल्हापूरमध्ये पुजारी हटाव वाद निर्माण झाला होता. यानंतर राज्य सरकारने अधिसूचना काढून देवस्थान समितीला पगारी पुजारी नेमण्याचे हक्क दिले आहेत. त्यानुसार या मुलाखती घेतल्या जात आहेत. गुरूवारपासून 3 दिवस या मुलाखती होणार आहेत.

Intro:कोल्हापूर- साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरामध्ये पगारी पुजारी नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आजपासून कोल्हापूरमधल्या टेंबलाईच्या मंदिरामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. आज सकाळपासून या मुलाखतींना सुरुवात झाली असून तब्बल ८१ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये देवीची पूजा कशा पद्धतीने बांधली जावी, मूर्तीला साडी कशी नेसवावी याबाबत सखोल माहिती आणि प्रश्न या मुलाखतीमध्ये विचारले जात आहेत.Body:पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सदस्य या मुलाखती घेत असून इतर देवस्थान मधील ज्येष्ठ पुजाऱ्यांनाही बोलवण्यात आलंय .विशेष म्हणजे 81 उमेदवारांमध्ये तब्बल १५ महिला उमेदवार आहेत त्यामुळे अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी लवकरच नेमले जाण्याची शक्यता आहे. अंबाबाई मंदिरात देवीला घागरा चोळी नेसवल्यावर कोल्हापूर मध्ये पुजारी हटाव वाद निर्माण झाला होता त्यानंतर राज्य सरकारने अधिसूचना काढून देवस्थान समितीला हे पगारी पुजारी नेमण्याचे हक्क दिलेले आहेत त्यानुसार या मुलाखती घेतल्या जात आहेत. आजपासून तीन दिवस या मुलाखती होणार आहेत.

Byte : महेश जाधव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती

प्रणाली तोवर, महिला उमेदवारConclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.