ETV Bharat / state

कोल्हापुरात वसुली निरीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात - वसुली निरीक्षक

धनादेश काढल्यानंतर दुचाकीला नवीन टायर घालून देण्याची मागणीही  त्यांनी तक्रार दाराकडे  केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक गुरीश गोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कोल्हापुरात वसुली निरीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
author img

By

Published : Mar 27, 2019, 8:49 PM IST

कोल्हापूर - टायर सर्व्हिसच्या दुकानासाठी मंजूर झालेल्या 75 हजार रूपयांचा धनादेश मिळवण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागिलल्याप्रकरणी राज्य अपंग वित्त व किकास महामंडळाच्या दोन वसुली निरीक्षकांवर कारवाई केली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले आहे. वसुली निरीक्षक गणेश विठ्ठल लिगाडे आणि अनिल बाळासाहेब पाटील अशी त्यांची नावे आहेत.

Intro:अँकर - टायर सर्विस च्या दुकानासाठी मंजूर झालेला ७५ हजार रुपयांचा धनादेश मिळवण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातील दोन वसुली निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. वसुली निरीक्षक गणेश विठ्ठल लिगाडे आणि वसुली निरीक्षक अनिल बाळासाहेब पाटील अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान धनादेश काढल्यानंतर मोटर सायकलच्या नवीन टायर घालून देण्याची मागणीही हि संशय त्यांनी तक्रार दाराकडे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक गिरीश गोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.