कोल्हापूर : महाविकास आघाडीमध्ये सद्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असेच गृहीत आहे. आम्हा छोट्या पक्षांना ते काय गृहीत धरत नाहीत. ते आम्हाला सोबत घेणार आहेत की नाही मला माहिती नाही. मात्र, आम्हीसुद्धा आता त्यांच्या मागे लागणार नाही. त्यामुळे येणाऱ्या गोकुळच्या निवडणुकीमध्ये आमची ताकद नक्की दाखवणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आम्ही या निवडणुकीत महाविकास आघाडीचे मिळून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याबाबत तयारी करत असल्याचे म्हटले होते. त्यावर शेट्टींनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.
गोकुळ निवडणूक: महाविकास आघाडीबद्दल माहिती नाही, पण आम्हीही ताकद दाखवू - गोकुळ निवडणूक
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आम्ही या निवडणुकीत महाविकास आघाडीचे मिळून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याबाबत तयारी करत असल्याचे म्हटले होते. त्यावर शेट्टींनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.