ETV Bharat / state

...तर अंगावर कपडे असूनही तुम्ही नागडे झाल्याशिवाय राहणार नाही - राजू शेट्टी - criticize

गेल्या काही दिवसांपासून राजू शेट्टी आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात टीका-प्रति टीकांच्या फैरी झडू लागल्या आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर देताना शेट्टी यांनी चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला.

चंद्रकांत पाटील, राजू शेट्टी
author img

By

Published : Apr 3, 2019, 12:40 PM IST

कोल्हापूर - चळवळीतल्या लोकांच्या नादाला लागू नका, पंचनामा करायला लागलो तर अंगावर कपडे असूनही तुम्ही नागडे झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जास्त अंगावर आला तर तुमच्या अंगलट येईल, अशी जोरदार टीका स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केली. शरद पवारांच्या उपस्थितीत कोल्हापुरात महाघाडीचा मेळावा पार पडला यावेळी ते बोलत होते.

कोल्हापूर : महाघाडीच्या मेळाव्यात चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना राजू शेट्टी

गेल्या काही दिवसांपासून राजू शेट्टी आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात टीका- प्रति टीकांच्या फैरी झडू लागल्या आहेत. राजू शेट्टींनी मोदी लाटेत निवडून येऊन आपले घर भरले. शिवाय कारखादारांकडून पैसे घेऊन शेट्टींनी सेटलमेंट केली असल्याचा आरोपसुद्धा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना शेट्टी यांनी चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला.

महसुलमंत्र्यांनी कधीही बिंदू चौकात यावे आणि मी कोणत्या कारखानदाराकडून पैसे घेऊन सेटलमेंट केली हे पुराव्यासहित सांगावे. माझ्यावर आरोप करण्याआधी तुम्ही काय केलं ते सांगा. सांगली कोल्हापूर रस्त्यांच्या २० कोटींचा हिशोब दादांनी द्यावा. हे पैसे कुठे आणि किती खर्च झाले सांगावे. कंपन्यांची मांडवली करून सगळे रस्ते खाजगीकरणातून केले, मग तुम्ही काय विकास केलात असा सवालही त्यांनी चंद्रकांत पाटील यांना केला.

Intro:अँकर : चळवळीतल्या लोकांच्या नादाला लागू नका, पंचनामा करायला लागलो तर अंगावर कपडे असूनही नागडे झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं जास्त आंगावर आला तर तुमच्या अंगलट येईल अशी जोरदार टीका स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटीलांवर केलीये. शरद पवारांच्या उपस्थितीत कोल्हापुरात महाघाडीचा मेळावा पार पडला यावेळी ते बोलत होते. Body:व्हीओ: गेल्या काही दिवसांपासून राजू शेट्टी आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात टीका प्रतीतीकांच्या फैरी झडू लागल्या आहेत. राजू शेट्टींनी मोदी लाटेत निवडून येऊन आपले घर भरले. शिवाय कारखादारांकडून पैसे घेऊन शेट्टींनी सेटलमेंट केली असल्याचा आरोप सुद्धा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना शेट्टी यांनी चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला. महसुलमंत्र्यांनी कधीही बिंदू चौकात यावे आणि सांगावे मी कोणत्या कारखानदाराकडून पैसे घेऊन सेटलमेंट केली हे पुराव्यासहित सांगावे. माझ्यावर आरोप करण्याआधी तुम्ही काय केलं ते सांगा. सांगली कोल्हापूर रस्त्यांच्या २० कोटींचा हिशोब दादांनी द्यावा. हे पैसे कुठे आणि किती खर्च झाले सांगावे. असे आव्हान देत कंपन्यांची मांडवली करून सगळे रस्ते खाजगीकरणातून केले, मग तुम्ही काय विकास केलात असा सवालही त्यांनी चंद्रकांत पाटील यांना केला. चळवळीतल्या लोकांच्या नादाला लागू नका, नाहीतर अंगावर कपडे असून पण नागडे झाल्याशिवाय राहणार नाही असा सल्ला सुद्धा यावेळी शेट्टींनी महासुलमंत्र्यांना दिला.

बाईट : राजु शेट्टीConclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.