ETV Bharat / state

ऊस आंदोलनाला हिंसक वळण, एक ट्रॅक्टर पेटवला

जोपर्यंत ऊस परिषदेत ऊसदरावर होत नाही तोपर्यंत साखर कारखान्यांची धुराडी पेटू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता. कारखान्याला ऊस घेऊन जाणारे ट्रॅक्टर आडविण्यात आले तर एक ट्रॅक्टर पेटवण्यात आला आहे.

पेटलेला ट्रॅक्टर
author img

By

Published : Nov 21, 2019, 9:51 AM IST

Updated : Nov 21, 2019, 10:27 AM IST

कोल्हापूर - कर्नाटकमधील कारखानदारांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे ऊस आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आहे. दानोळी येथील अथणी शुगर्सला ऊस घेऊन जाणारे ट्रॅक्टर आडवण्यात आले असून १ ट्रॅक्टर पेटविला आहे, तर सहा ट्रॅक्टरमधील हवा सोडण्यात आली आहे.

ऊस आंदोलनाला हिंसक वळण

आळते (ता. हातकणंगले) येथे व्यकंटेश्वरा कारखान्याला जाणाऱ्या दोन ट्रॅक्टरची हवा सोडून ऊसवाहतूक रोखण्यात आली आहे. जोपर्यंत ऊस परिषदेत ऊसदरावर होत नाही तोपर्यंत कारखान्यांची धुराडी पेटू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता.

हेही वाचा - खड्डेमुक्त कोल्हापूर बनवणे हाच मुख्य उद्देश - महापौर

Intro:कोल्हापूर ब्रेकींग

शिरोळ व हातकंणगले तालुक्यात उसदराचे आंदोलन चिघळले.

कर्नाटकमधील कारखानदारांच्या
आडमुठ्या भूमिकेमुळे ऊस आंदोलनास हिंसक वळण.

दानोळी येथे अथणी शुगर्सला ऊस घेऊन जात असलेला १ ट्रक्टर पेटविला

तर सहा ट्रक्टरमधील हवा सोडून ऊसवाहतूक रोखली.

आळते ता. हातकंणगले येथे
व्यकंटेश्वरा कारखान्याची दोन ट्रॅक्टरचे हवा सोडून ऊसवाहतुक रोखली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस परिषदेत निर्णय होत नाही तोपर्यंत कारखान्यांचे धुराडे पेटू देणार नसल्याचा दिला होता इशाराBody:.Conclusion:.
Last Updated : Nov 21, 2019, 10:27 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.