ETV Bharat / state

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व भागात पावसाची हजेरी.. करवीरमध्ये सर्वाधिक नोंद

जिल्ह्यात आज करवीर तालुक्यात सर्वाधिक 77.18 मिमी तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी 5.29 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

कोल्हापूर पाऊस
कोल्हापूर पाऊस
author img

By

Published : Jun 2, 2020, 5:01 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्यातील विविध भागात गेल्या 2 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर काही ठिकाणी अद्याप सर्वजण पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये आज करवीर तालुक्यात सर्वाधिक 77.18 मिमी तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी 5.29 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

  • जिल्ह्यात एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे -

    हातकणंगले- 14.38 मिमी एकूण 183.56 मिमी
    शिरोळ- 5.29 मिमी एकूण 76.93 मिमी
    पन्हाळा- 40.14 एकूण 194.12 मिमी
    शाहूवाडी-49 मिमी एकूण 207.45
    राधानगरी- 31.50 मिमी एकूण 71.10 मिमी
    गगनबावडा- 37 मिमी एकूण 51.87 मिमी
    करवीर- 77.18 मिमी एकूण 630.14 मिमी
    कागल- 44.43 मिमी एकूण 524.27 मिमी
    गडहिंग्लज-28.71 मिमी एकूण 231.72 मिमी
    भुदरगड- 40.40 मिमी एकूण 178.34 मिमी
    आजरा- 57.75 मिमी एकूण 222.05 मिमी
    चंदगड- 41.17 मिमी एकूण 108.72 मिमी

दरम्यान, जिल्ह्यातील राधानगरी धरणात सद्या 38.95 द.ल.घ.मी इतका पाणीसाठा आहे. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धरणाच्या विद्युत विमोचकातून 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमध्ये असलेल्या पाणीसाठ्यावर एक नजर

  • तुळशी 46.66 दलघमी
    वारणा 324.35 दलघमी
    दूधगंगा 212.58 दलघमी
    कासारी 21.38 दलघमी
    कडवी 30.20 दलघमी
    कुंभी 27.05 दलघमी
    पाटगाव 22.70 दलघमी
    चिकोत्रा 13.87 दलघमी
    चित्री 13.05 दलघमी
    जंगमहट्टी 9.21 दलघमी
    घटप्रभा 14.56 दलघमी
    जांबरे 6.06 दलघमी
    कोदे (ल पा) 1.380 दलघमी

    तसेच महत्त्वाच्या बंधाऱ्यांच्या पाणी पातळीवर एक नजर
    राजाराम 11.8 फूट
    सुर्वे 12.6 फूट
    रुई 38 फूट
    तेरवाड 32 फूट
    शिरोळ 26.3 फूट
    नृसिंहवाडी 18 फूट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.