ETV Bharat / state

निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूर शहरात बनावट नोटांचा सुळसुळाट

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शहरात बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे. शहर पोलिसांनी बनावट नोटा जप्त केल्या.

जप्त केलेल्या बनावट नोटा
author img

By

Published : Mar 21, 2019, 6:55 PM IST

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शहरात बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे. शहर पोलिसांनी २० लाख किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. त्याचबरोबर नोटा तयार करण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

जप्त केलेल्या बनावट नोटा

याप्रकरणी बाळू नायकवडी, प्रवीण गडकर, गुरुनाथ पाटील, विक्रम माने यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २ हजारांच्या ४५६ आणि ५०० रुपयांच्या १५५७ नोटा जप्त केल्या आहेत. या टोळीने अजून किती नोटा बाजारात आणल्या आहेत, याचा तपास पोलीस करत आहे.

Intro:Body:

निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूर शहरात बनावट नोटांचा सुळसुळाट

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शहरात बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे. शहर पोलिसांनी २० लाख किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. त्याचबरोबर नोटा तयार करण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.  

याप्रकरणी बाळू नायकवडी, प्रवीण गडकर, गुरुनाथ पाटील, विक्रम माने यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २ हजारांच्या ४५६ आणि ५०० रुपयांच्या १५५७ नोटा जप्त केल्या आहेत. या टोळीने अजून किती नोटा बाजारात आणल्या आहेत, याचा तपास पोलीस करत आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.