ETV Bharat / state

एसटीमधून अवैध शस्त्रे घेऊन जाणारा प्रवासी पोलिसांच्या ताब्यात - forest

उस्मानाबाद जिल्ह्यतल्या सालेगाव इथे राहाणारा संघर्ष राजेंद्र भालेराव याला गगनबावडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या जिल्ह्यात नाकाबंदी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

चौकशीसाठी प्रवासी ताब्यात
author img

By

Published : Apr 3, 2019, 12:37 PM IST

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यात नाकाबंदी सुरू आहे. नाकाबंदी दरम्यान एसटी बसमधून बॅगेतून एअरगन, कुकरी, छरे असे अवैध साहित्य घेऊन जाणाऱ्या प्रवाशास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ही शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील वनविभागाच्या कार्यालयासमोर ही कारवाई झाली.

याप्रकरणी उस्मानाबाद जिल्ह्यतल्या सालेगाव इथे राहाणारा संघर्ष राजेंद्र भालेराव याला गगनबावडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या जिल्ह्यात नाकाबंदी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. गगनबावडा येथे नाकाबंदी दरम्यान थांबलेल्या पोलीस पथकाने पणजी ते महाबळेश्‍वर ही एस.टी. थांबविली. बसची तपासणी करीत असताना एक बॅग मिळून आली. बॅगेत एअरगन, दोन कुकरी, छर्‍यांचा डबी असे साहित्य मिळून आले. बॅगेबाबत चौकशी केली असता, ती संघर्ष भालेराव याची असल्याचे समजले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने ही हत्यारे कशासाठी? कोठून आणली? तो कोठे जात होता? याची चौकशी गगनबावडा पोलीस करीत आहेत.

Intro:अँकर- लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमावर नाका बंदी सुरू आहे. नाकाबंदी दादम्यान एस.टी. बसमधून बॅगेतून नेण्यात येणारी एअरगन, कुकरी, छरे असे साहित्य पोलिसांच्या पथकाने जप्‍त केले. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील वनविभागाच्या कार्यालयासमोर ही कारवाई झाली. Body:याप्रकरणी उस्मानाबाद जिल्ह्यतल्या सालेगाव इथं राहाणारा संघर्ष राजेंद्र भालेराव याला गगनबावडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या जिल्ह्यात नाका बंदी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. गगनबावडा येथे नाका बंदी दरम्यान थांबलेल्या पोलिस पथकाने पणजी ते महाबळेश्‍वर ही एस.टी. थांबविली. बसची तपासणी करीत असताना एक बॅग मिळून आली. बॅगेत एअरगन, दोन कुकरी, छर्‍यांचा डबी असे साहित्य मिळून आले. बॅगेबाबत चौकशी केली असता ती संघर्ष भालेराव याची असल्याचे समजले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने ही हत्यारे कशासाठी? कोठून आणली? तो कोठे जात होता? याची चौकशी गगनबावडा पोलिस करीत आहेत.

(फीड- 5 फोटो आहेत, vis नाहीत)Conclusion:.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.