ETV Bharat / state

कडकनाथ कोंबडी घोटाळा : कोल्हापुरात पहिला बळी

प्रमोद जमदाडे यांनी वर्षभरापूर्वी इस्लामपूरच्या रयत अ‌ॅग्रोकडे अडीच लाख रुपये भरले होते. शिवाय त्यांना शेड आणि अन्य खर्च मिळून अडीच लाख रुपये गुंतवणूक केली होती. रयत अ‌ॅग्रो कंपनीतील घोटाळ्यामुळे प्रमोदचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

dead pramod jamdade
मृत प्रमोद जमदाडे
author img

By

Published : Jan 21, 2020, 11:02 PM IST

कोल्हापूर - कडकनाथ कोंबडी घोटाळ्यात शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली. या घोटाळ्याचा कोल्हापूर जिल्ह्यात पहिला बळी गेला आहे. फसवणूक झालेल्या प्रमोद जमदाडे (रा. माले, ता. पन्हाळा) या तरुण शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली आहे. प्रमोदच्या आत्महत्येला सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत जबाबदार आहे. म्हणून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

कडकनाथ कोंबडी घोटाळा : कोल्हापुरात पहिला बळी

प्रमोद जमदाडे यांनी वर्षभरापूर्वी इस्लामपूरच्या रयत अ‌ॅग्रोकडे अडीच लाख रुपये भरले होते. शिवाय त्यांना शेड आणि अन्य खर्च मिळून अडीच लाख रुपये गुंतवणूक केली होती. रयत अ‌ॅग्रो कंपनीतील घोटाळ्यामुळे प्रमोदचे मोठे आर्थिक नुकसान झाले. यामुळे नैराश्यातून त्यांना 18 जानेवारी रोजी विषारी औषध प्राशन केले. त्याच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा - कुर्ल्यात प्रवासी महिलेवर सामूहिक बलात्कार; चार आरोपींना अटक

कडकनाथ घोटाळ्यात झालेल्या फसवणुकीचा प्रमोद पहिला बळी ठरला. दरम्यान, सदाभाऊ खोत स्वतःला जर शेतकऱ्यांचे नेते म्हणून घेत असतील तर शेतकऱ्यांची मुले अशी स्वतःचा जीव देत आहेत हे त्यांना बघवत आहे का? तसेच त्यांनी स्वत:ला का शेतकरी नेते म्हणावे, असा सवाल प्रमोदच्या कुटुंबीयांनी केला आहे. रयत अ‌ॅग्रो कंपनीकडून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Intro:कडकनाथ कोंबडी घोटाळ्यात शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. या घोटाळ्याचा कोल्हापूर जिल्ह्यात पहिला बळी गेलाय. फसवणूक झालेल्या पन्हाळा तालुक्यातील माले गावातल्या प्रमोद जमदाडे या तरुण शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली आहे. प्रमोदच्या आत्महत्येला सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत जबाबदार असून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

बाईट :विजय आमते, कडकनाथमध्ये फसवणूक झालेले शेतकरी

Body:दरम्यान, प्रमोद जमदाडे यांनी वर्षभरापूर्वी इस्लामपूरच्या रयत ऍग्रो कडे अडीच लाख रुपये भरले होते. शिवाय त्यांना शेड आणि अन्य खर्च मिळून अडीच लाख रुपये गुंतवणूक केली होती. रयत ऍग्रो कंपनीतील घोटाळ्यामुळे प्रमोदचे मोठ आर्थिक नुकसान झालं होतं. त्यामुळे नैराश्यातून त्यांना 18 जानेवारी रोजी विषारी औषध प्राशन केलं. त्याच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कडकनाथ घोटाळ्यात झालेल्या फसवणुकीचा प्रमोद पहिला बळी ठरला आहे. त्यामुळे रयत ऍग्रो कंपनी कडून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, सदाभाऊ खोत स्वतःला जर शेतकऱ्यांचे नेते म्हणून घेत असतील तर शेतकऱ्यांची मुलं अशी स्वतःचा जीव देत आहेत हे त्यांना भगवत आहे का ? आणि आपल्याला का शेतकरी नेते म्हणावं असा सवाल प्रमोद च्या कुटुंबीयांनी व्यक्त केला.

बाईट : कृष्णात जमदाडे, प्रमोदचे नातेवाईक

प्रमोद जमदाडे यांच्या सारखीच जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. अनेकजणांनी या व्यवसायात गुंतवणूक केली आहे. त्यामुळे लवकरात लवकर या संपूर्ण घटनेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची गरज आहे.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.