ETV Bharat / state

कोल्हापुरातील रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य; काही ठिकाणची वाहतूक सुरळीत

author img

By

Published : Aug 14, 2019, 4:41 PM IST

कोल्हापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून पुराचे पाणी जमा झालेले होते. सध्या पुराचे पाणी ओसरत असून, अनेक रस्त्यांवर चिखल साचलेला आहे.

कोल्हापुरातील रस्त्यांवर अजूनही चिखलाचे साम्राज्य

कोल्हापूर - शहरात शिरलेले पुराचे पाणी ओसरले आहे. मात्र, अनेक रस्त्यांवर अजूनही चिखल साचलेला आहे. त्याठिकाणी स्वच्छतेची कामे वेगात सुरू आहेत. दरम्यान, काही ठिकाणचे पाणी पूर्णपणे कमी झाल्याने त्या ठिकाणची वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.

कोल्हापुरातील रस्त्यांवर अजूनही चिखलाचे साम्राज्य
शहरातील महत्त्वाचा चौक म्हणून व्हीनस कॉर्नर या चौकाची ओळख आहे. या चौकात जवळपास 10 ते 15 फूट इतके पाणी साचलेले होते. काही दिवसांपूर्वी या परिसरात बोटी फिरताना पाहायला मिळत होत्या. सध्या या ठिकाणी साचलेले पुराचे पाणी पूर्णपणे ओसरले असून,येथील वाहतूक पूर्ववत झाली आहे.

Intro:शहरातील अनेक रोडवर अजूनही चिखलाचे साम्राज्य असून. त्याठिकाणी स्वच्छतेची कामं सुरू आहेत. काही रोडवरील पाणी पूर्णपणे कमी आल्याने त्या ठिकाणची वाहतूक सुरळीत झाली आहे. शहरातील महत्वाचा चौक म्हणून खरंतर व्हीनस कॉर्नर या चौकाची ओळख आहे त्या चौकात जवळपास 10 ते 15 फूट इतके पाणी साचले होते. अक्षरशः बोटी या परिसरात फिरताना पाहायला मिळत होत्या. सद्या याठिकाणी शिरलेले पुराचे पाणी पूर्णपणे ओसरले असून येथील वाहतूक पूर्ववत झाली आहे. याबाबत अधिक माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी.

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.