ETV Bharat / state

इचलकरंजीत बलून गॅस टाकीचा स्फोट, 15 वर्षीय मुलीचा मृत्यू - सना पठाण

गॅसच्या टाकीजवळ सना ही भांडी धूवत बसली होती. त्यावेळी अचानक टाकीचा स्फोट झाला. तिला जखमी अवस्थेत कोल्हापूरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारावेळी तिचा मृत्यू झाला आहे.

मुलीच्या उपचारावेळचे दृश्य़
author img

By

Published : Nov 17, 2019, 3:18 PM IST

कोल्हापूर - बलून गॅसच्या टाकीचा स्फोट होऊन 15 वर्षीय मुलीचा उपचादरम्यान मृत्यू झाल्याची घटना इचलकरंची येथे घडली आहे. सना पठाण, असे त्या मुलीचे नाव आहे.


गॅसच्या टाकीजवळ सना ही भांडी धूवत बसली होती. त्यावेळी अचानक टाकीचा स्फोट झाला. तिला जखमी अवस्थेत कोल्हापूरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारावेळी तिचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर - बलून गॅसच्या टाकीचा स्फोट होऊन 15 वर्षीय मुलीचा उपचादरम्यान मृत्यू झाल्याची घटना इचलकरंची येथे घडली आहे. सना पठाण, असे त्या मुलीचे नाव आहे.


गॅसच्या टाकीजवळ सना ही भांडी धूवत बसली होती. त्यावेळी अचानक टाकीचा स्फोट झाला. तिला जखमी अवस्थेत कोल्हापूरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारावेळी तिचा मृत्यू झाला आहे.

Intro:*कोल्हापूर ब्रेकिंग*

बलून गॅस टाकीचा इचलकरंजीत स्फोट, 15 वर्षांची मुलगीचा उपचारादरम्यान मृत्य

सना पठाण असं स्फोटात मृत्य झालेल्या मुलीचं नाव

गॅसच्या टाकीजवळच सना भांडी साफ करत होती

कोल्हापूरच्या खासगी रुग्णालयात सना पठाण हिच्यावर उपचार सुरू असताना मुत्युBody:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.