ETV Bharat / state

Uday Samant in Kolhapur : सेनेने निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करणे गैर नाही; मात्र, शिवसेना जयश्री जाधव यांच्यासोबतच - उदय सामंत - शिवसेना जयश्री जाधव यांच्यासोबतच उदय सामंत

शिवसेनेने निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करणे काहीही गैर नाही. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर स्वतः राजेश क्षीरसागर याठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव ( MVA Candidate Jayshri Jadhav Kolhapur ) यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी याठिकाणी आले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही सर्वजण ताकदीनिशी भाजसोबत लढत असून आमचा मोठा विजय होईल असे वक्तव्य उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे. ( Minister Uday Samant in Kolhapur )

Minister Uday Samant
मंत्री उदय सामंत
author img

By

Published : Mar 23, 2022, 6:15 PM IST

कोल्हापूर - शिवसेनेने निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करणे काहीही गैर नाही. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर स्वतः राजेश क्षीरसागर याठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव ( MVA Candidate Jayshri Jadhav Kolhapur ) यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी याठिकाणी आले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही सर्वजण ताकदीनिशी भाजसोबत लढत असून आमचा मोठा विजय होईल असे वक्तव्य उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे. ( Minister Uday Samant in Kolhapur ) कोल्हापूरातील जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

माध्यमांशी बोलताना मंत्री उदय सामंत

शिवसेनेची ताकद दिसेल - दरम्यान, मोठ्या प्रमाणात शिवसैनिक नाराज आहेत त्यामुळे त्याचा महाविकास आघाडीला फटका बसेल असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता त्यावर बोलताना सामंत पुढे म्हणाले, कोणी कितीही दावा केला तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांना जयश्री जाधव यांना पाठिंबा द्यायचे ठरवले आहे. त्यामुळे शिवसैनिक एकच आदेश पाळतात जो त्यांना मिळाला आहे. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या निवडणुकीत मतपेटीतून शिवसैनिकांचा कौल महाविकास आघाडीच्याच बाजूने होता हे स्पष्ट दिसेल, असेही ते म्हणाले. यावेळी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, युवराज मालोजीराजे छत्रपती, राजेश क्षीरसागर असे पाच जण उपस्थित होते.

हेही वाचा - Girish Mahajan Pen Drive Case : पेन ड्राईव्ह प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत व्हावी; गिरीश महाजनांची याचिका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.