ETV Bharat / state

सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत साकारली दहा फूट उंचीची संभाजी महाराजांची मूर्ती

बारा तासात साकारली छत्रपती सभाजी राजाची मूर्ती. कोल्हापुरातील मूर्तिकार किशोर सुतार आणि पीयूष सुतार यांनी साकरली ही मूर्ती.

सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत साकारली दहा फूट उंचीची संभाजी महाराजांची मूर्ती ; मावळा ग्रुपचा उपक्रम
author img

By

Published : Feb 19, 2019, 1:17 PM IST

कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वर्षांतून तीन वेळा साजरी केली जाते. ही प्रथा बंद करून शिवजयंती फक्त १९ फेब्रुवारीलाच साजरी करावी या उद्देशाने कोल्हापूरातील मावळा कोल्हापूर या ग्रुपच्यावतीने विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. यंदाही अशाच पध्द्तीचा उपक्रम राबविण्यात आला. कोल्हापूरातील मूर्तिकार किशोर सुतार आणि पीयूष सुतार यांनी अवघ्या बारा तासात संभाजीराजे यांची मूर्ती साकारली.

सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत साकारली दहा फूट उंचीची संभाजी महाराजांची मूर्ती ; मावळा ग्रुपचा उपक्रम
undefined

सकाळी सुर्योदय झाल्यानंतर या दोघांनी मूर्ती बनविण्याचा विडा उचलला आणि त्यांनतर बरोबर बारा तासांनी म्हणजेच वेळी संपूर्ण मूर्ती आकाराला आली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने कोल्हापुरातील मावळा ग्रुपच्यावतीने विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ग्रुपच्यावतीने मिरजकर तिकटी येथे आज शिवजयंती उत्साहाला सुरवात झाली. या उपक्रमात सुर्योदयापासून ते सुर्यास्तापर्यंत छत्रपती शंभूराजे यांच्या अर्धकृती पुतळा उभा करण्याचा मानस होता.

Intro:कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वर्षांतून तीन वेळा साजरी केली जाते. ही प्रथा बंद करून छत्रपती यांची शिवजयंती फक्त १९ फेब्रुवारीलाच साजरी करावी या उद्देशाने कोल्हापूरातील मावळा कोल्हापूर या ग्रुपच्यावतीने विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. यंदाही अशाच पध्द्तीचा उपक्रम राबविण्यात आला. कोल्हापूरातील मूर्तिकार किशोर सुतार आणि पीयूष सुतार यांनी अवघ्या बारा तासात संभाजीराजे यांची मूर्ती साकारली. सकाळी सुर्वोदय झाल्यानंतर या दोघांनी मूर्ती बनविण्याचा विडा उचलला आणि त्यांनतर बरोबर बारा तासांनी म्हणजेच सुर्यास्थाच्या वेळी संपुर्ण मूर्ती आकाराला आली.Body:छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निम्मितान कोल्हापुरातील मावळा ग्रुपच्यावतीने विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ग्रुपच्यावतीने मिरजकर तिकटी येथे आज शिवजयंती उत्साहाला सुरवात झाली. या उपक्रमात सूर्योदयपासून ते सूर्यास्तपर्यंत छत्रपती शंभूराजे यांच्या अर्धकृती पुतळा उभा करण्याचा मानस होता. शिल्पकार पियुष सुतार आणि किशोर सुतार यांनी सकाळी आठ वाजता मूर्ती बनविण्यासाठी सुरवात केली होती. दिवसभर मूर्ती उभारण्याचे काम सुरु होते. संपूर्ण दिवसभरात पाचशे किलो बॉम्बे क्ले चा वापर करून सांयकाळी सहा वाजता नऊ बाय दहा फुट उंचीची मूर्ती पूर्ण केली. छत्रपती शिवाजी महाराज यांची वर्षातून तीन वेळा साजरी केली जाणारी जयंती केवळ एकदाच १९ फेब्रुवारीला साजरी केली जावी हा या उपक्रमामागचा मंडळाचा उद्देश होता. Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.