ETV Bharat / state

Lok Sabha Election हातकणंगले : दुपारी ५ वाजेपर्यंत ६४.७९ टक्के मतदान, युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी केले मतदान - राजू शेट्टी

हातकणंगले मतदारसंघात प्रमुख लढत आघाडीचे राजू शेट्टी आणि युतीचे धैर्यशील माने यांच्यात होत आहे. ही लढत दोन्ही उमेदवारांसाठी प्रतिष्ठेची आहे.

Lok Sabha Election: हातकणंगले लोकसभा मतदार संघात मतदानाला सुरूवात
author img

By

Published : Apr 23, 2019, 8:07 AM IST

Updated : Apr 23, 2019, 7:24 PM IST

कोल्हापूर - हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. या मतदारसंघात प्रमुख लढत आघाडीचे राजू शेट्टी आणि युतीचे धैर्यशील माने यांच्यात आहे. ही लढत दोन्ही उमेदवारांसाठी प्रतिष्ठेची आहे.

  • ५.०० वाजेपर्यत ६४.७९ टक्के मतदान
  • ३.०० - वाजेपर्यत ५२.२७ टक्के मतदान
  • २.२० - युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी केले मतदान
  • १.०० - दुपारी १ वाजेपर्यंत ३९.६८ टक्के मतदान
  • १२.३० - खासदार राजू शेट्टी यांनी केले मतदान
    Lok Sabha Election हातकणंगले : सकाळी ११ वाजेपर्यंत २३.४५ टक्के मतदान, खासदार राजू शेट्टी यांनी बजावला मतदानाचा हक्क
  • ११.००- पर्यंत २३.४५ टक्के मतदान

  • ९.३०- वाळव्याच्या साखराळेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
  • ९.०० - पर्यंत ८.९८ टक्के मतदान
  • ९.०० - वाजता कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वाळवा तालुक्यातील मरळनाथपूर मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क.
    Lok Sabha Election हातकणंगले : सकाळी ९ वाजेपर्यंत ८.९८ टक्के मतदान
  • ७.३०- मतदान केंद्रा बाहेर तुरळक रांगा
  • ७.००- हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Apr 23, 2019, 7:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.