ETV Bharat / state

कागलमधून युतीचा उमेदवार मीच असणार; समरजित घाटगेंचा विश्वास

शुक्रवारी कागलमध्ये मोठ्या प्रमाणात रॅलीचे आयोजन करून त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला आहे. शिवाय कागल तालुक्‍यातून मीच युतीचा उमेदवार असेल असा ठाम विश्वासही समरजित घाटगे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला.

समरजित घाटगे
author img

By

Published : Sep 13, 2019, 1:21 PM IST

कोल्हापूर - कोल्हापूरातील राजकारणाचे विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या कागल तालुक्यात समरजितसिंह घाटगे यांनी प्रचाराचा शुभारंभ केला आहे. शुक्रवारी कागलमध्ये मोठ्या प्रमाणात रॅलीचे आयोजन करून त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला आहे. शिवाय कागल तालुक्‍यातून मीच युतीचा उमेदवार असेल, असा ठाम विश्वासही समरजित घाटगे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला.

समरजित घाटगे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना

हेही पाहा -भास्कर जाधवांसाठी कायपण..! राजीनामा स्वीकारण्यासाठी विधानसभा अध्यक्ष आले चक्क दुचाकीवरुन

Intro:युतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्यापही मिटला नसला तरी कोल्हापूरातील राजकारणाचे विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या कागल तालुक्यात मात्र समरजितसिंह घाटगे यांनी प्रचाराचा शुभारंभ केला आहे. आज कागलमध्ये मोठ्या प्रमाणात रॅलीचे आयोजन करून समरजित घाटगेंनी प्रचाराचा शुभारंभ केला आहे. शिवाय कागल तालुक्‍यातून मीच युतीचा उमेदवार असेल असा ठाम विश्वास समरजित घाटगे यांनी ईटीव्हीशी बोलताना व्यक्त केला. शिवाय कागलमध्ये परिवर्तन होणारच असा विश्वास सुद्धा यावेळी समरजित घाटगे यांनी व्यक्त केला. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...

(exclusive लावा)

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.