ETV Bharat / state

कोल्हापुरात क्रूझर-डंपरचा भीषण अपघात; ४ जणांचा मृत्यू, १२ जखमी - radhanagari

राधानगरी तालुक्यातील घोटवडे येथे क्रूझर आणि डंपरचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात २ जणांचा जागीच तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर १२ जण जखमी झाले असून, 3 जणांची प्रकृती गंभीर आहे.

कोल्हापुरात क्रूझर आणि डंपरचा भीषण अपघात
author img

By

Published : Jul 10, 2019, 11:09 AM IST

कोल्हापूर - राधानगरी तालुक्यातील घोटवडे येथे क्रूझर आणि डंपरचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात २ जणांचा जागीच तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर १२ जण जखमी झाले असून, 3 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर छत्रपती प्रमिळराजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोल्हापुरात क्रूझर आणि डंपरचा भीषण अपघात,

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, क्रूझर राधानगरीहून कोल्हापूरकडे येत होती. यामध्ये जवळपास १६ प्रवासी होते. प्राथमिक माहितीनुसार सर्वजण कोल्हापूरमधील एमआयडीसीमध्ये एका कारखान्यात काम करत होते. यावेळी घोटवडे येथील स्वयंभू मंदिरानजीक महामार्गावर डंपर आणि क्रूझरची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात क्रूझरचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. अपघातानंतर या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

Intro:अँकर : कोल्हापुरातल्या राधानगरी तालुक्यातील घोटवडे येथे क्रूझर डंपरचा भीषण अपघात झाला. या अपघातात 2 जण जागीच ठार झाले तर उपचारादरम्यान दोघांचा मृत्य झाला आहे तर 3 जण गंभीर जखमी आहेत. क्रूझर आणि डंपरची समोरासमोर धडक झाली. जखमींवर सिपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.Body:व्हीओ : घटनास्थळावरून मिळालेल्या माहिनुसार,ही क्रूझर राधानगरीहून कोल्हापूरकडे येत होती. यामध्ये जवळपास 16 प्रवासी प्रवास करत होते. प्राथमिक माहीतीनुसार सर्वजण कोल्हापूर येथील एमआयडीसी मध्ये एका कारखान्यात काम करत होते. यावेळी येथील घोटवडे स्वयंभू मंदिराच्यानजीक महामार्गावरच डंपर आणि या क्रूझरची समोरासमोर जोरदार धडक झाली. या दुर्दैवी घटनेत चार जणांचा मृत्य झाला असून बारा जण जखमी असून त्यातील तीन जण गंभीर जखमी आहेत. या अपघातात क्रूझरचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. अपघातानंतर या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. पोलीसकडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. जखमींवर येथील छत्रपती प्रमिळराजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.