ETV Bharat / state

टायर इन्नरने वाचवले सरकारने बुडवले; नुकसान भरपाईसाठी पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा

जिल्ह्यात आलेल्या पुराचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकरी, नागरिक, व्यापारी, उद्योजक व शेतमजूर यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी, या प्रमुख मागणीसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

नुकसान भरपाईसाठी पुरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा
author img

By

Published : Aug 29, 2019, 10:21 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्यात आलेल्या पुराचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकरी, नागरिक, व्यापारी, उद्योजक व शेतमजूर यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी, या प्रमुख मागणीसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी टायर इनरने वाचवले सरकारने बुडवले अशा घोषणा देण्यात आल्या.

नुकसान भरपाईसाठी पुरग्रस्तांचा कोल्हापुरात आक्रोश मोर्चा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने पूरग्रस्त सहभागी झाले होते. या मोर्चात महिलांचासुद्धा लक्षणीय सहभाग होता.

Intro:टायर डीलर ने वाचवले सरकारने बुडवले पूरग्रस्तांच्या अशा संतप्त प्रतिक्रिया आज आक्रोश मोर्चा मध्ये पहायला मिळाल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या आक्रोश मोर्चात आज मोठ्या संख्येने पुरग्रस्त सहभागी झाले होते. यावेळी महिला सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकरी नागरिक व्यापारी उद्योजक व शेतमजूर यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी या प्रमुख मागणीसाठी हा आक्रोश मोर्चा आज दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा काढण्यात आला होता यावेळी पुरग्रस्तांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.. यासंदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी....

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.