ETV Bharat / state

कोल्हापूरचा पारा वाढला.. उकाड्याने त्रस्त हत्तीचा थंडा-थंडा कुल-कुल शॉवर बाथ..! - people

कोल्हापुरच्या हेरले गावात हत्तीला उकाडा असह्य झाल्याने, त्याने थंड होण्यासाठी गावातील एका पाण्याच्या टाकीतून पाणी काढून अंगावर मारून मनसोक्त आनंद लुटला. उन्हाळ्याचे दिवस असल्याने सूर्य डोक्यावर आग ओकतोय तेंव्हा स्वाभाविकच आहे.

कोल्हापुरात उन्हापासून संरक्षणासाठी हत्तीने केले अंघोळ
author img

By

Published : Mar 21, 2019, 1:53 PM IST

कोल्हापूर - उन्हाळ्याला सुरूवात झाली असून, राज्यात तापमानाचा पारा वाढत आहे. कोल्हापुरातसुद्धा तापमान चांगलेच वाढले आहे. माणसांना जसा उन्हाचा त्रास होतो. तसाच त्रास प्राण्यांना सुद्धा होताना दिसत आहे. यापासून संरक्षण मिळवण्यासाठी कोल्हापूरच्या हेरले गावात हत्तीने चक्क आंघोळ करत मनसोक्त आनंद लुटला.

कोल्हापुरात उन्हापासून संरक्षणासाठी हत्तीने केले अंघोळ

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. यापासून संरक्षण मिळवण्यासाठी प्रत्येकाने नवनवीन उपाय शोधत असतो. कोल्हापुरच्या हेरले गावात हत्तीला उकाडा असह्य झाल्याने, त्याने थंड होण्यासाठी गावातील एका पाण्याच्या टाकीतून पाणी काढून अंगावर मारून मनसोक्त आनंद लुटला. उन्हाळ्याचे दिवस असल्याने सूर्य डोक्यावर आग ओकतोय तेंव्हा स्वाभाविकच आहे. हत्तीला पाणी भेटले तर तो याचा मनसोक्त आनंद घेण्याची संधी सोडणार नाही. असच काहीसे चित्र या गावामध्ये आज नागरिकांना पाहायला मिळाले. एका कार्यक्रमाच्या मिरवणुकीसाठी हत्तीला या गावात आणले होते, यावेळी यावेळी हे चित्र पाहायला मिळाले आहे. हत्तींना पाण्यात डुंबायला आणि खेळायला फार आवडते. त्यामुळे सोंडेत पाणी घेऊन फवाऱयासारखे डोक्यावर सोडतानाचे दृश्य या गावकऱ्यांना आज पाहायला मिळाले. हत्तीने केलेली थंडा थंडा कुल कुल अंघोळीचे दृश्य पाहण्यासाठी आणि कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

Intro:अँकर - उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच राज्यात तापमानाचा पारा वाढत चाललाय. कोल्हापुरातल सुद्धा तापमान चांगलंच वाढलंय. त्यामुळे जसा सर्वांना उकाडा असह्य होतोय तसाच प्राण्यांना सुद्धा होताना दिसतोय. कोल्हापुरच्या हेरले गावातील आपण ही दृश्ये पाहतोय ज्यामध्ये या हत्तीला उकाडा एव्हडा असह्य झाला आहे की, त्याने थंड होण्यासाठी गावातील एका पाण्याच्या टाकीतून पाणी काढून अंगावर मारून मनसोक्त आनंद घेतला आहे. Body:उन्हाळ्याचे दिवस आहेत. सूर्य डोक्यावर आग ओकतोय तेंव्हा स्वाभाविकच आहे हत्तीला पाणी भेटले तर तो याचा मनसोक्त आनंद घेण्याची संधी सोडणार नाही. असच काहीसं चित्र या गावामध्ये आज नागरिकांना पाहायला मिळालं. एका कार्यक्रमाच्या मिरवणुकीसाठी हत्तीला या गावात आणलं असताना यावेळी हे चित्र पाहायला मिळालं आहे. हत्तींना पाण्यात डुंबायला आणि खेळायला फार आवडतं. त्यामुळं सोंडेत पाणी घेऊन फवा-यासारखे डोक्यावर सोडताना या गावकऱ्यांना आज पाहायला मिळालय. हे पाहण्यासाठी लोकांनी सुद्धा एकच गर्दी केली आणि हत्तीची थंडा थंडा कुल कुल अंघोळ कॅमेराबद्ध केली.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.