ETV Bharat / state

मराठा आंदोलक लवकरच गुन्हे मुक्त होतील - चंद्रकांत पाटील

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याच्या निर्णयानंतर कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्या वतीने केशवराव भोसले नाट्यगृहात कृतज्ञता सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लवकरच मराठा आंदोलक गुन्हे मुक्त होतील, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Jul 7, 2019, 10:35 PM IST

कोल्हापूर - मराठा आरक्षण आंदोलनावेळी दाखल झालेले आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची सुरुवात झाली आहे. ५ लाख रुपयांच्या आतील नुकसानी संदर्भातील गुन्हे मागे घेण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करत आहे. त्यामुळे लवकरच मराठा आंदोलक गुन्हे मुक्त होतील, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते कोल्हापुरात बोलत होते.

चंद्रकांत पाटील

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याच्या निर्णयानंतर कोल्हापूरात सकल मराठा समाजाच्या वतीने केशवराव भोसले नाट्यगृहात कृतज्ञता सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कृतज्ञता सत्कार समारंभाला महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यासह जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी मराठा आरक्षण आंदोलनावेळी दाखल झालेले आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची सुरुवात झाली आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Intro:अँकर- मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान दाखल झालेले आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची सुरवात झाली आहे. 5 लाख रुपयांच्या आतील नुकसानी संदर्भातील गुन्हे मागे घेण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करत आहे. त्यामुळं लवकरच मराठा आंदोलक गुन्हे मुक्त होतील अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिलीय. ते कोल्हापुरात बोलत होते.Body:व्हीओ-1- मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याच्या निर्णयानंतर कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्या वतीने केशवराव भोसले नाट्य गृहात कृतज्ञता सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होते. या कृतज्ञता सत्कार समारंभाला महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचेसह जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक नेते कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान दाखल झालेले आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची सुरवात झाली आहे. 5 लाख रुपयांच्या आतील नुकसानी संदर्भातील गुन्हे मागे घेण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करत आहे. त्यामुळं लवकरच मराठा आंदोलक गुन्हे मुक्त होतील अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिलीय.

बाईट- चंद्रकांत पाटील (महसूलमंत्री)Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.