ETV Bharat / state

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील उवाच! म्हणाले, PM मोदी झोपच येणार नाही असा प्रयोग करतायेत - चंद्रकांत पाटील यांचे मोदींवर वक्तव्य

चंद्रकांत दादा पाटील कायम आपल्या हवेतल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आताही ते असेच हवेत बरळले आहेत. (Chandrakant Patil Has Spoken About PM Modi) आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अतिशय मेहनत घेत आहेत. तब्बल 22 तास ते काम करत असतात. आता तर त्यांना झोपावेच लागणार नाही यावर प्रयोग करत आहेत अशा हवेतल्या गोळ्या पाटील यांनी मारल्या आहेत. कोल्हापूरात कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Mar 21, 2022, 10:24 AM IST

Updated : Mar 21, 2022, 10:43 AM IST

कोल्हापूर - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील कायम आपल्या हवेतल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आताही ते असेच हवेत बरळले आहेत. 2024 ला आपल्याला 400 पार खासदार निवडून आणायचे आहेत. त्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अतिशय मेहनत घेत आहेत. (Chandrakant Patil Has Spoken About PM Modi) तब्बल 22 तास ते काम करत असतात. आता तर त्यांना झोपावेच लागणार नाही यावर प्रयोग करत आहेत अशा हवेतल्या गोळ्या पाटील यांनी मारल्या आहेत. कोल्हापूरात कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील सभेत बोलताना

कार्यकर्ता मेळाव्यात अजब विधान

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक लागली आहे. (Chandrakant Patil In Kolhpur) याठिकाणी भाजपकडून सत्यजित उर्फ नाना कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच दरम्यान शुक्रवारी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (2024)चे व्हिजन डोळ्यासमोर ठेऊन काम करत असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

आता झोपावेच लागणार नाही यावर प्रयोग करत आहेत

यावेळी बोलताना पाटील म्हणाले 400 पार खासदार निवडून आणायचे आहेत. त्यामुळे ते प्रचंड मेहनत घेत आहेत. याबद्दल बोलताना त्यांनी मोदी 22 तास काम करतात असे सांगितले. एव्हढेच नाही तर आता झोपावेच लागणार नाही यावर प्रयोग करत आहेत असे अजब विधान सुद्धा त्यांनी यावेळी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर सर्वत्र चर्चा सुरू आहे.

हेही वाचा - Kolhapur By Election : चंद्रकांत दादांनी मन मोठे करायला हव होते - जयश्री जाधव

Last Updated : Mar 21, 2022, 10:43 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.